Maharashtra farmer loan waiver: शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ
Maharashtra farmer loan waiver:शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे:Maharashtra farmer loan waiver: शेतकरी कर्जमाफी लागू केली जाईल. शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या क्रेडिट कार्डसाठीच्या डिजिटल … Read more