SSC English board paper आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या पेपर सुरू आहेत यामध्ये आता मराठीचा दहावीचा पेपर बोर्डाचा फुटला आहे याबाबत आता बोर्डाने त्याच प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कुठला आहे काय याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC English board paper पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना काही धक्कादायक प्रकार घडत आहेत यावर्षी बोर्डाने कॉपीमुक्त अभियान एक महिना आधीपासून राबवले होते परंतु त्याचा काही फायदा होताना दिसत नाही कारण बारावी बोर्डाचा पेपर देखील फुटला आता दहावीचा पहिलाच पेपर फुटला आहे आणखीन दहावीचे पूर्ण परीक्षा व्हायची आहे दहावीचा मराठीचा बोर्डाचा राज्यात पाच ते सहा ठिकाणी फुटला आहे त्यामुळे आता राज्य सरकार अलर्ट मोडवर आलेला आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाचे एक महत्त्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आता येणाऱ्या पुढच्या पेपरांसाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे आज निर्णय आपण बघणार आहोत की कुठला निर्णय घेतला आहे
SSC English board paper परीक्षा सुरू असताना संतापजनक गोष्ट म्हणजे पेपर फुटीचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय. काल सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काहीच वेळात उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळू लागल्या. आज दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून थेट उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून सर्रास विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील तळणी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घडलाय.
शासनानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, परंतु पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडालाय. ११ फेब्रुवारीपासून बारावीची सुद्धा परीक्षा सुरु झाली होती. यात सुद्धा गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका परीक्षा केंद्रावर बारावीचा physics चा पेपर बाहेर आला होता. यासोबतच पेपरच्या सर्व प्रश्न उत्तरांची छायांकित प्रत सुद्धा बाहेर आली होती. तसेच बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याच्या बातम्या सतत येत असतात. त्यामुळे १० वीच्या परीक्षा तरी शाशनाकडून नीट घेतल्या जाणार का? असं विचारलं जात होत. ज्याचं उत्तर या पपेरफुटवरून मिळालेलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे , ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना दहावी,बारावी परीक्षेत होणाऱ्या कॉपीबाबत नवीन आदेश दिले. दहावी,बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पण हे आदेश फक्त आदेशच राहिले गेले, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून यायला लागलीये.
एकंदरीत, दहावी हा करियरचा अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा असतो. अशात हा कॉपीचा गैरप्रकार समोर येणं संतापजनक आहे. शिवाय यामुळे शासनाकडून कॉपीमुक्त परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडाल्याने निपक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा कधी होणार ? असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जाऊ लागलाय.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी-बारावी बोर्डाचा पेपर झाल्यानंतर मराठीचा मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलेला आहे याबाबत आपण माहिती बघितल्या आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स हवे असतील तर 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.