मुलांना मिळणार एक लाख रुपये आताच अर्ज करा
टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप 2026 अंतर्गत 11 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा, पदवी (Graduation) आणि पदव्युत्तर (Post Graduation) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ₹1 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते, ज्यामुळे फी, पुस्तके, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक खर्च भागवणे सोपे होते. ही शिष्यवृत्ती विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली … Read more