Free gas cylinders process आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या महिलांना आजपासून मोपत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी कागदपत्र किमती लागतील आणि ते कुठे भरायचे अर्ज ऑनलाईन करायचं की ऑफलाइन बघूयात
Free gas cylinders process पूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी माता-भगिनींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरीत आहे राज्यातील माता-भगिनींना आता लाडकी बहीण योजने सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे फेब्रुवारी चा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यातच आणखीन एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत हे गॅस सिलेंडर कोणाला मिळणार आहेत याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण घेणार आहोत
राज्याचे मुख्यमंत्री माजी एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडके बहिणी योजना सुरू केली लाडक्या लेकींसाठी लाडकी लेक योजना सुरू केली त्याचप्रमाणे आता राज्यातील महिला जे आहे त्यांना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत केंद्र सरकारी उज्वला योजना राबवत आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार आता अन्नपूर्ण योजन राबवत आहे या अंतर्गत त्यांना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे याची संपूर्ण आपण माहिती पाहणार आहोत
Free gas cylinders process भारत सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात (उज्ज्वला 3.0) गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन आणि सिलिंडर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवणे आणि महिलांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे.
योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे: 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य हेतू गरीब कुटुंबांना चूल आणि लाकडांपासून होणाऱ्या धुरापासून मुक्त करणे हा होता. घरातील महिलांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली. आतापर्यंत या योजनेचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, आता तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
उज्ज्वला 3.0 मधील महत्त्वाचे बदल: या नवीन टप्प्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मोफत गॅस कनेक्शन, पहिला सिलिंडर मोफत, रेग्युलेटर आणि पाइप मोफत देण्यात येत आहेत. याशिवाय लाभार्थ्यांना सिलिंडर भरण्यासाठी किफायतशीर हप्ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मोफत गॅस सिलेंडर नक्कीच आर्थिक ताण कमी होऊ शकतो आणि गोरगरीब कुटुंबांच त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या यासाठी तुम्हाला तुमच्या नावावर केस कनेक्शन असले तर त्याचे केवायसी करावे लागेल केवायसी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन करू शकता.
पात्रता काय असणार
अर्जदार महिला भारताची नागरिक असणे आवश्यक
वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेखालील असावे
यापूर्वी कोणत्याही एलपीजी कनेक्शनचा लाभ घेतलेला नसावा
ग्रामीण किंवा शहरी भागातील रहिवासी असावे
स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
बँक पासबुक
रेशन कार्ड
पॅन कार्ड (वैकल्पिक)
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
रहिवासी पुरावा
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा
ऑनलाईन अर्ज:
www.pmuy.gov.in या संकेतस्थळावर जा
नवीन नोंदणी वर नवीन अर्ज भरा
आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा
अर्ज क्रमांक जतन करून ठेवा
ऑफलाईन अर्ज:
जवळच्या एलपीजी वितरकाकडे जा
अर्ज फॉर्म भरा
आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडा
पोचपावती घ्या
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर कसे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा