MSRTC Bharti 2025 आज आपण पाहणार आहोत की एसटी धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे ती बातमी कुठली आहे काय याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत एसटी धारक राज्यातील जे आहेत त्यांच्यासाठी एक मोठी आणि संपूर्ण आनंदाची बातमी आहे
MSRTC Bharti 2025 पूर्ण माहिती
राज्यातील एसटी धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल तर तुम्हाला महामंडळात एक चांगली नोकरी मिळणार आहे आणि तुम्ही जर या महामंडळाच्या नोकरी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल वयाची अट काय असेल अर्ज कसा करायचा ऑनलाइन की ऑफलाइन या संपूर्ण विषयाची विश्लेषित माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याला एका नोकरीची गरज असते एक नोकरी चांगली मिळाली आहे त्यानंतर तो एक चांगले सुखी समृद्ध जीवन जगत असतो अशीच एक नोकरी आता एसटी महामंडळात निघली आहे तुम्ही जर बेरोजगार असताल किंवा तुमचा मित्र जरी बेरोजगार असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसाठी तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे एस टी महामंडळात मोठी भरती निघालेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत
भरतीचे नाव : एसटी महामंडळ भरती 2025.
एकूण पदे : एकूण 263 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला जळगाव येथे नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 16 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. (त्यासाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025.
अर्ज कुठे करावा ? तुम्हाला अर्ज हा पुढील पत्त्यावर करायचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : मित्रांनो विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव , जळगांव विभाग येथ तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील एसटी धारकांसाठी कोणती मोठी आनंदाची बातमी आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा
हार्दिक धन्यवाद.