SSC HSC Board Paper आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पद्धतीमध्ये अचानक मोठा बदल झालेला आहे हा नेमका कोणता बदल आहे याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC Board Paper पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत बारावीच्या परीक्षा जवळपास संपत आलेले आहेत आणि दहावीचा एकच पेपर झालेला आहे परंतु राज्यात ऑफ यांचा सुळसुळाट काही परीक्षा केंद्रावर सुरू आहे त्यामुळे आता परीक्षा पद्धतीत अचानक मोठे बदल करण्यात आलेले आहेत हे बदल नेमके कोणते आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात
राज्यात कॉपीमुक्त अभियान
राज्यात बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एक महिना आधीच कॉपी मुक्त अभियान राबवले होते त्याचा जर प्रचार केला होता परंतु त्याचा काही फायदा झाला नाही कारण परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच झेरॉक्स सेंटरवर सर्व प्रश्नपत्रिका येते व्हाट्सअप ला प्रश्न पत्रिका व्हायरल होते त्यामुळे कॉफी अभियानाचा एक प्रकारे फज्जा उडालेला आहे
मुख्यमंत्री काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा ज्या परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार घडला तर त्या शाळेचे डायरेक्ट आम्ही मान्यता रद्द करू आणि संबंधित शिक्षकांवर कारवाई करू
बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
राज्यात फिजिक्स बारावीचा पेपर फुटला दहावीचा मराठीचा पेपर कुठला यावर बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या बातमीचा खडन केलेलं आहे त्यांनी सांगितलं की परीक्षा काळात कुठेच पेपर फुटीचे घटना घडलेली नाही आहे
बोर्डाने केला अचानक मोठा निर्णय
प्रत्येक पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सुरू ठेवून त्यांच्या वर्गातील हालचालींवर शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. परीक्षा काळात केंद्राच्या १०० मीटर अंतरावरील झेरॉक्स सेंटर बंद राहतील. परीक्षा केंद्रांवर पोलिसांचाही बंदोबस्त असणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी स्वतः परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.
कॉपीमुक्त परीक्षेची तयारी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. सर्वांनी कोणताही ताण न घेता आनंदात परीक्षा द्यावी. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत स्ट्राँग रूम तयार करण्यात आली असून तेथून प्रत्येक परीक्षा केंद्राचा आढावा घेतला जाणार आहे. पेपर सुरू होऊन सुटेर्ण्यत पर्यवेक्षकाचे मोबाईल सुरू राहतील आणि ‘झूम’ त्यांनाजोडून प्रत्येक केंद्रावर लक्ष ठेवले जाणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा मध्ये काय बदल झालेला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा