WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Yojana apply मुलींना 50हजार मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Yojana apply आज आपण बनवत की राज्यातील मुलींना 50हजाररुपये कसे मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल आज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन या सर्व विषयांची आपण माहिती घेणार आहोत शासनाच्या कुठल्या योजनेमुळे या महिलांना किंवा मुलींना 50हजाररुपये मिळणार आहेत बघूयात संपूर्ण विश्लेषित माहिती

Sukanya Yojana apply पूर्ण माहिती

राज्यातील लाडक्या मुलींसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील लाडक्या लेकींना आता सरकारतर्फे जवळपास 50हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे राज्यातील लाडक्या लेकींना हे 50हजाररुपये हजार रुपये कसे मिळतील या संपूर्ण विषयाची माहिती विश्लेषित आपण बघुयात राज्यातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी 50हजार रुपये आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची आर्थिक जी गरज आहे ती कमी होऊ शकते.

Sukanya Yojana apply महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ‘माजी कन्या भाग्यश्री सुधारित योजना’ या नावाने ओळखली जाणारी ही योजना १ ऑगस्ट २०१७ पासून अंमलात आली असून, यामध्ये मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

योजनेची उद्दिष्टे आणि लक्ष्ये: या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे हे आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे, अशा सर्व समाज घटकांतील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो.

आर्थिक लाभ आणि व्याज योजना: एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास, शासनाकडून मुलीच्या नावे पन्नास हजार रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतवले जातात. या रकमेवरील व्याज मुलीला तिच्या वयाच्या विविध टप्प्यांवर मिळते:

दोन मुलींच्या बाबतीत: दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास, प्रत्येक मुलीच्या नावे २५,००० रुपये याप्रमाणे एकूण ५०,००० रुपये गुंतवले जातात. या रकमेवरील व्याजाचे वितरण वरील प्रमाणेच केले जाते.

पात्रता आणि अटी: १. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक

२. मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य ३. १ ऑगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी योजना लागू

४. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक

५. वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून प्राप्त करणे गरजेचे आहे

राज्यातील लाडक्या लेकींना 50 हजार मिळणार आहे त्यामुळे आता तुम्ही देखील याचा फायदा उचलला पाहिजे आणि या लेखनाला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल आणि भरपूर लोकांना याची माहिती मिळेल 50 हजार रुपये म्हणजे आजच्या काळात भरपूर आहेत त्यामुळे लाडक्या लेकींचे शिक्षणाचा खर्च किंवा आर्थिक गरज पूर्ण होऊ शकते

मुलीने १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत अविवाहित असणे आवश्यक

इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक

तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर योजनेचे सर्व लाभ रद्द होतात

शाळा सोडल्यास किंवा दहावी नापास झाल्यास लाभ रद्द

विशेष तरतुदी: १. बालगृहातील अनाथ मुलींसाठीही योजना लागू

२. दत्तक पालकांना योजनेचा लाभ घेता येतो

३. नैसर्गिक मृत्यू झाल्यास संपूर्ण रक्कम पालकांना मिळते

४. प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र बँक खाते

अर्ज प्रक्रिया: योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/नागरी) यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो. एका वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दोन मुलींच्या बाबतीत सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

ही योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविली जाते. योजनेत कोणत्याही मध्यस्थाचा सहभाग नाही. मुलीच्या नावे रक्कम जमा केल्यानंतर मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यांना दिली जाते व त्याची प्रत शासकीय कार्यालयात जमा केली जाते.

ही योजना मुलींच्या शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याद्वारे मुलींच्या भविष्यातील गरजांसाठी आर्थिक तरतूद केली जात असून, त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या लेकींना पन्नास हजार रुपये कसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment