SSC result Tommorow आज आपण बनवणार की दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी कशाप्रकारे पास होणारे त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत दहावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थी जीवनामध्ये भरपूर महत्त्वाचे असतात या परीक्षेत आता विद्यार्थी काही वेळेस आपण देखील त्यांना मिळतं परंतु तुम्हाला माहिती आहे का आता दहावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी पास होऊ शकतात बोर्डाचा कोणता नियम आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत
SSC result Tommorow संपूर्ण माहिती
राज्यातील बारावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे तर दहावी बोर्डाचा निकाल देखील जाहीर झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का दहावी बोर्ड परीक्षा परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी पास होऊ शकतात यावर्षी साधारणतः दरवर्षीप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सरासरी लवकर घेण्यात आल्या होत्या आणि यामध्ये जवळपास बारावीचे साडेबारा लाख विद्यार्थी आणि दहावीच्या अठरा लाख विद्यार्थी असे 32 लाख विद्यार्थी परीक्षा दिलेला आहे आणि त्यामध्ये स्वतः बोर्डाच्या परीक्षेची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे दहावीचा निकाल हा उद्या लागणार आहे दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे आता विद्यार्थी पास कसे होऊ शकतात बोर्डाचं काय नियम आहे याविषयी माहिती पाहूयात
बोर्डाचे या नियमामुळे विद्यार्थी पास होणार
अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.
दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी कशी पास होणार आहेत आणि त्याचप्रमाणे काल कसा बघायचा याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा
Congratulations 🎉🎉
Good
Great 😃👍