SSC result website आज आपण बनाव की राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल हा उद्या लागणार आहे तो कोणत्या वेबसाईटवर पाहायचा आहे कशाप्रकारे पहायचा आहे या विषयाची माहिती आपणास संपूर्ण पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे की दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे उद्या लागणार आहे तर बघूया संपूर्ण माहिती.
SSC result website संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार आहे यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या बारावी बोर्डाचा निकाल देखील लवकर लागण्यात आलेले आहे त्याचं कारण एकमेव म्हणजे निकाल लवकर लावणे आणि निकाल लवकर लावला म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा या लवकर लागणार आहेत त्यामुळे दहावी बोर्डाचा निकाल हा जाहीर झालेला आहे उद्या दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.
दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा?
दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाइट जारी करते. तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.
दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा निकाल आपल्याला कोणत्या वेबसाईटवर कशाप्रकारे पहायचा आहे याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा
Thanks
Thanks for your support and help me 🤩
See my result