SSC result link दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे आता दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे दहावीचा बोर्डाचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला आहे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिलेली आहे यामध्ये किती मुले नापास झालेत किती पास झाले त्याविषयी माहिती बघणार आहोत
SSC result link संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर झालेला आहे बोर्डाचे ऑफिशियल कॉन्फरन्स झालेले आहे यामध्ये बोर्डाने माहिती दिलेले अधिकृतपणे त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा कधी होईल आणि ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत किंवा नापास अपयश मिळालेला आहे अशा मुलांनी काय करावे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
विद्यार्थ्यांनी निकाल करून निकाल पाहण्यासाठी दहावीचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला लागेल प्रवेश पत्र आणि त्या प्रवेश पत्रवरचा तुमचा नंबर आणि तो नंबर तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव देखील विचारलं जाईल त्यानंतर तुम्ही ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल हा तुम्हाला ऑनलाईन पाहता येईल ऑफलाइन निकाल हा शाळेत मिळणार आहे ऑनलाइन लिंक पाहण्यासाठी आता कोणत्या वेबसाईट याची माहिती आपण बघूया
यावर्षी सरासरी जवळपास 16 लाख विद्यार्थी हे दहावीला बसले होते यामध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरळीत सुरू झाल्या आणि बोर्डाच्या परीक्षा यावर्षी लवकरच सुरू करण्यात आल्या होत्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु केले होत्या मार्च महिन्यामध्ये त्या संपल्या आहेत परीक्षा सुरळीत हव्यात यासाठी यावर्षी भरपूर काही कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले अशा प्रकारचे आव्हान देखील बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले होते
निकाल पाहण्यासाठी आपण खाली लिंक वर क्लिक करू शकता.
विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
अखेर दहावीचा निकाल जाहीरमहाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र SSC बोर्डाने आज पुण्यात पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. 1455433 विद्यार्थी पास झाले. एकूण 94 टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.
ज्या मुलांना परीक्षेमध्ये अपयश आलेले आहे किंवा कमी मार्क पडले असतील तर अशा मुलांनी रिव्होल्युशन री चेकिंग अथवा पुरवणी परीक्षेचा पर्याय वापरावा याविषयी माहिती आपण बघणार आहोत रिचेकिंग याचा अर्थ तुमचा पेपर परत चेक केला जातो त्याच्यामध्ये तुमचे मार्ग काउंट केले जातात रियालुशन मध्ये परत पेपर आपला चेक केला जातो आणि त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा देखील लवकर होणार आहे त्यामुळे काळजी करू नका अशा प्रकारचा आव्हान बोर्डाने केलेला आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा