Dhavi result link आज दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे हे आपल्याला निकाल पाहायचा असेल तर कोणती वेबसाईट आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपण दहावीच्या रिझल्टची वाट पाहत होतो त्याच्याबद्दल एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे
Dhavi result link संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे यावर्षी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या सरासरी दर वर्षाप्रमाणे लवकर घेण्यात आल्या त्याचप्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आता दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे यामध्ये आता विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी काय करावे लागेल त्यांचा सर्वप्रथम वेबसाईट कुठली लागेल आणि कोणत्या वेबसाईटवर आपण निकाल कसा पाहायचा याविषयी आपण टप्प्याटप्प्याने माहिती पाहणार आहोत
विद्यार्थ्यांनी निकाल करून निकाल पाहण्यासाठी दहावीचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला लागेल प्रवेश पत्र आणि त्या प्रवेश पत्रवरचा तुमचा नंबर आणि तो नंबर तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव देखील विचारलं जाईल त्यानंतर तुम्ही ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल हा तुम्हाला ऑनलाईन पाहता येईल ऑफलाइन निकाल हा शाळेत मिळणार आहे ऑनलाइन लिंक पाहण्यासाठी आता कोणत्या वेबसाईट याची माहिती आपण बघूया
यावर्षी सरासरी जवळपास 16 लाख विद्यार्थी हे दहावीला बसले होते यामध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरळीत सुरू झाल्या आणि बोर्डाच्या परीक्षा यावर्षी लवकरच सुरू करण्यात आल्या होत्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु केले होत्या मार्च महिन्यामध्ये त्या संपल्या आहेत परीक्षा सुरळीत हव्यात यासाठी यावर्षी भरपूर काही कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले अशा प्रकारचे आव्हान देखील बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले होते
निकाल पाहण्यासाठी आपण खाली लिंक वर क्लिक करू शकता.
विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा निकाल आपल्याला कशाप्रकारे पाहता येईल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
Ssc exam result