WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Marathi board paper 2025 दहावी बोर्डाचा पहिला पेपर देताना ही काळजी घ्या चांगले मार्क्स मिळतील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC marathi board paper 2025 दहावी बोर्डाचा पहिला पेपर आपण काय काळजी घेतली पाहिजे कारण तुमच्या आयुष्यातील दहावीचा आता हा बोर्डाचा पहिला पेपर आहे या संदर्भात भरपूर मुलं काही चुका करत असतात तर आपण काय काळजी घ्यावी या सदर्भात पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

SSC marathi board paper 2025 पूर्ण माहिती

SSC marathi board paper 2025 दहावी बोर्डाचा पेपर उद्या सुरू होत आहे याबाबत आता बोर्डाच्या विद्यार्थ्यांना काय काळजी घेतली पाहिजे आणि पहिला पेपर लिहिताना आपण कुठल्या गोष्टी कुठल्या चुका नाही केल्या पाहिजेत याबाबत आपण माहिती घेणार आहोत कारण दहावी बोर्डाचा पेपर विद्यार्थी पहिल्यांदाच घेत आहे याबाबत आता त्यांना भरपूर काळजी घ्यावी लागते कारण थोडी जरी चूक झाली तर ते परत थोडे त्यांना नुकसान होऊ शकतो आणि त्याचा परिणाम त्यांना निकालात होऊ शकतो

बोर्डाने काय निर्णय घेतला आहे

बारावी बोर्डाच्या परीक्षेत भरपूर काही गैरप्रकार घडलेल्या आहेत त्यामुळे आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत काही गैरप्रकार घडू नयेत यसाठी बोर्डाने आता बैठे पथक आणि भरारी पथक याची संख्या वाढवलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये याची संख्या वाढवलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी तहसील अधिकारी यांचा देखील समावेश असणार आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे

उद्या दहावीच बोर्डाचा पहिला पेपर आहे मराठीचा सर्वप्रथम तुम्ही वेळेच्या आधी परीक्षा केंद्रात पोहोचले पाहिजे त्यानंतर तुम्हाला अर्धा तास आधीच तुम्हाला उत्तर पत्रिका दिली जाईल उत्तर पत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम उत्तर पत्रिका चे सर्व पान व्यवस्थित बघितले पाहिजे कारण काही पानांमध्ये फाटलेले असतात उत्तर पत्रिकेची जी शिलाई असते ती सिलाई देखील व्यवस्थित बघा कारण शिलाई देखील कधी कधी निघलेले असते आणि सर्व पाने व्यवस्थित असल्यानंतरच उत्तर पत्रिका घ्या जर काही गडबड असेल तर तुम्ही ती उत्तर पत्रिका परत पर्यवेक्षकाला देऊन नवीन उत्तरपतका घ्यावी.

बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट सांगितलेले की दहावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त अभ्यास करावा काही अडचण असल्यास समुद्रेशन करण्यासाठी बोर्डाने हेल्पलाइन नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करावा.

SSC board paper 2025 राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या उद्यापासून लेखी परीक्षेला शुक्रवारपासून (ता. २१) सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे.

राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार असून यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर सर्वात कमी कोकण विभागात २७ हजार विद्यार्थीसंख्या आहे.

त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका देखील मिळेल प्रश्नपत्रिका भेटल्यानंतर तुम्ही व्यवस्थित ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घेणे दहा मिनिटे तरी तुम्ही ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचली पाहिजे त्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न येतात त्यांना पहिल्या सोडवणे गरजेच आहे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका कुठलीही खडाखोड करू नये.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्य याबाबत बोर्डाने काय मोठा निर्णय घेतला याची पूर्ण माहिती घेतली दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा लेटेस्ट अपडेट साठी टेलिग्राम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment