SSC Marathi board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा पहिला पेपर उद्या आहे याबाबत आता काय काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत दहावी बोर्डाचा पेपर सुरू होताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर शंका असतात याचे संपूर्ण विश्लेषक माहिती आपण घेणार आहोत
SSC Marathi board paper 2025 पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या सुरू झालेल्या आहेत बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या सुरळीतपणे काही ठिकाणी सुरू आहेत परंतु काही ठिकाणी फेरफर देखील भरपूर आहे परंतु दहावी बोर्डाचा पेपर सुरू होणार आहे या दहावी बोर्डाचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच बोर्डाचा पेपर ते देत असतात यामुळे थोडे विद्यार्थी गडबड करत असतात त्याबद्दल आपण बघणार आहोत ही काय काळजी आपण घेतली पाहिजे ज्यामुळे आपल्याला पेपर सोपा जाईल तर संपूर्ण विश्लेषित माहिती आपण बघणार आहोत
ही काळजी घ्या चांगले मार्क्स मिळतील
दहावी बोर्डाचा पेपर आता सुरू होणार आहे विद्यार्थी दहावी पहिल्यांदाच बोर्डाचा पेपर देत असतात त्यामुळे त्यांना काही अनुभव नसतो आणि परीक्षेचे आधीच ते घाबरलेले असतात तर तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण परीक्षांमध्ये आपण काही काळजी घ्यायची आहे तर परीक्षा केंद्रावर तुम्हाला वेळेत पोहोचायचं आहे जर तुम्ही हॉल तिकीट घरी विसरला असताल तरी काळजी करायचे नाही तुम्ही तुमच्या वर्ग वर जे पर्यवेक्षक असतील शिक्षक असतील त्यांना घरी फोन लावायचा आहे
आपलं हॉल तिकीट घरी आणायला सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम तुमचे जी उत्तर पत्रिका तुम्हाला अर्धा तास आधी भेटणार आहे ती उत्तर पत्रिका तुम्ही व्यवस्थित सर्व चेक करायचे आहे कारण काही वेळेस उत्तर पत्रिका मध्ये काही फाटलेले शिलाई निघालेले त्यानंतर काही प्रिंट झालेले नसतं पानांची साईज असते कमी-जास्त ती सर्व व्यवस्थित तुम्हाला पाहायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका दिले जाईल प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे
दहा मिनिटं त्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची खाडाखोड करायची नाहीये. तुम्हाला जे काही प्रश्न येत आहेत ते पहिले तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला थोडेफार पाठवणारे प्रश्न सोडवायचे आहेत असे करून तुम्ही तुमचा पेपर कव्हर करायचा आहे त्यानंतर पेन पट्टी पेन्सिल रबर हे सर्व साहित्य तुम्हाला सोबत न्यायचं आहे परीक्षेच्या काळामध्ये कोण तुम्हाला दुसरं काही देणार नाही त्यामुळे आपलं साहित्य आपण स्वतः न्यायचा आहे पेपरामध्ये उत्तर लिहिताना खाडाखोड करायची नाहीये. शुद्ध अक्षर लिहायचा आहे मराठीच्या पेपरांमध्ये त्यास हिंदी इंग्रजी कृती आकृत्या ज्या आहेत त्या पेनाने काढायच्या आहेत त्याचप्रमाणे विज्ञान भूगोल याचे काही नकाशे वगैरे असतील ते व्यवस्थित डायग्राम तुम्हाला पेन्सिलने काढायचे आहेत असं सर्व तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
पेपर लिहिताना घाबरू नका
परीक्षा देताना घाबरू नका तणाव घेऊ नका आनंदी पेपर लिहा फ्रेश लिहा जर तुम्ही घाबरला कॉन्फिडन्स कमी झाला तर तुम्ही अभ्यास केलेला देखील विसरून जातात त्यामुळे डोकं शांत ठेवा विचार करा पॉझिटिव्ह आणि चांगला पेपर तुम्हाला जाईल काही अडचण असल्यास तुम्ही थोडासा विचार करा डोक्याने कधी शांत ठेवून आणि तो प्रयत्न करा की पेपर आपला कसा कव्हर होईल त्याचप्रमाणे शेवटचे दहा मिनिटं आपला पेपर व्यवस्थित झालाय का नाही सर्व चेक करा क्वेश्चन क्रमांक बरोबर टाकलेत का नाही ते बघा महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन केलंय का नाही ते चेक करा हे सर्व व्यवस्थित तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल
दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी या 9322515123क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा