HSC Chemistry answer key today Paper आज आपण पाहणार आहोत की बारावी बोर्डाचा केमिस्ट्री पेपर आज झालेला आहे यानंतर बोर्डाने काय मोठा निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत बोर्डाचा पेपर आज होता तो देखील संपलेला आहे याबाबत आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे
HSC Chemistry answer key today Paper पूर्ण माहिती
राज्यभरात दहावी बारावी बोर्डाचा परीक्षेचा सुरवात सुरू आहे यामध्ये आता बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहेत राज्यभरात बारावी फिजिक्स पेपर नंतर मोठा धुमाकूळ राज्यभरात झाला होता कारण फिजिक चा बोर्डाचा पेपर हा काय कारणास्तव लीक झाला होता अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या गोंदिया जिल्ह्यात हा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर बोर्डाने आणि सतर्कतेने पुढचे पेपर घेण्याचा ठराव केला होता
बारावी बोर्डाचा केमिस्ट्री चा पेपर
आज राज्यघट बारावी बोर्डाचा केमिस्ट्री चा पेपर झाला या पेपरामध्ये झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जरा गोंधळाच्या आणि तणावाचे वातावरण परीक्षा केंद्राबाहेर दिसले कारण बारावी बोर्डाचा पेपर ज्याप्रमाणे फिजिक्स अवघड होता त्याचप्रमाणे केमिस्ट्री चा पेपर जरा अवघडच होता यामुळे विद्यार्थी जरा चिंतेतच होतं तर काही मुलांनी पेपर चांगला गेल्याचे देखील सांगितलेला आहे परंतु विद्यार्थी परीक्षेत येत असताना काही गैरप्रकार होऊ नये याची सरकार पूर्ण दक्षता घेत आहे
बोर्डाचा मोठा निर्णय
बारावी बोर्डाच्या परीक्षा या आता सुरुवात चालू आहेत यामध्ये आता त्यांचे हिंदी मराठी इंग्रजी त्याचप्रमाणे फिजिक्स आणि आज केमिस्ट्रीचा पेपर झाला केमिस्ट्री चा पेपर झाल्यानंतर बोर्डाकडे आणखीन पण काही तक्रारी आलेले आहेत काही ठिकाणी केमिस्ट्री चा पेपर चालू असताना परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे उघडीच आलेले आहे त्यामुळे बोर्डाने आता त्या परीक्षा केंद्रावर आणि त्या शाळा कॉलेज या शिक्षकांवर आता कडक कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे
मुख्यमंत्री काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोणी गैरप्रकार करत असेल किंवा ज्या शाळा परीक्षा केंद्रावर कार्य प्रकार होत असेल तर अशा शाळांवर कॉलेजवर कायमची त्यांची मान्यता रद्द करू आणि जो कोणी गैरप्रकार करण्यास मदत करेल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू
बोर्डाने काय कारवाई केली
बोर्डाने आज केमिस्ट्री पेपर झाल्यानंतर ज्या शाळेंवर कॉलेजवर काही केंद्रांवर गैरप्रकार झाला त्या केंद्रावर आता सर मिसळ पद्धत राबवण्यात येणार आहे याचा अर्थ असा आहे की त्या शाळेतील कॉलेजमधले शिक्षक आता दुसऱ्या शाळा कॉलेजला जाणार आणि त्या कॉलेजवर बाहेरील शाळा कॉलेजचे शिक्षक येणार आहे
आतापर्यंत किती कॉपी प्रकरण आढळली
बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना आतापर्यंत जवळपास दीडशे विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वप्रथम मराठवाडा विभागात जास्त कॉपी प्रकरण आढळले आहेत बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना अमरावती यामध्ये जास्त कॉपी प्रकरण आढळलेले आहेत तर कोकण विभागात तुरळक प्रमाणात कॉपी प्रकरण आढळलेले आहेत
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या पेपरानंतर बोर्डाने अचानक हा मोठा निर्णय घेतलेला आहे पुढील पेपर सोपे जाण्यासाठी आणि आपल्याला नोट्स हवे असतील दहावी बारावीच्या तर 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वाचवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा