WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MARATHI IMP QUESTIONS दहावी बोर्डाचा पेपर या पेनाने लिहिल्यास पेपर होणार रद्द

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MARATHI IMP QUESTIONS आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा पेपर उद्यापासून सुरू होत आहे तर याबाबत एक मोठे अपडेट आपल्याला बघायचे की पेपर हे कशाप्रकारे आपण लिहिणार आहोत त्यासाठी आपण कुठला पेन वापरला पाहिजे कोणत्या साहित्य आपल्याला परीक्षा केंद्रात नेता येईल कोणते आपल्याला साहित्य न्यायचे नाही आहे त्याचप्रमाणे कुठला पेपर आपण कशाप्रकारे लिहायचा कुठल्या पेनाने वापरायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

SSC MARATHI IMP QUESTIONS पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा या उद्यापासून सुरू होत आहेत यामध्ये मराठीचा पहिला पेपर आहे मराठीचा पहिला पेपर आहे विद्यार्थी भरपूर तान तनावनामध्ये आहेत त्या कुठल्या पेपरात असावे यायचा अभ्यास झाला नसतो असतो असे भरपूर काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात पहिला पेपर कसा जाईल काय होईल बोर्डाचे वातावरण काय असेल हे सर्व गोष्टी असतात आणि त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपर लिहिताना आपण पेन कुठला वापरायचा कसा वापरायचा याचीच माहिती आपण पाहणार आहोत

तर बघा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा यावर्षी सुरू आहेत सुरळीत सुरू आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षेत चालू आहे त्यामध्ये काही कॉफी प्रकार काही प्रकार होत आहेत परीक्षा मंडळ त्यांच्यावर कारवाई देखील करत आहेत राज्यात जवळपास दीडशे विद्यार्थ्यांवर कारवाई झालेली आहेत तर दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील थोडेसे अभ्यास करणे गरजेचे आहे कुठल्याही अशा गैर कृत्य करू नका आणि आता पेपर लिहितांनी तुम्हाला पहायचे आहेत.

आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दोन्ही परीक्षा शांततेत व कॉफी मुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे बैठक घेऊन महत्वपूर्ण सूचना देखील दिली आहेत आता केंद्रावर सीसीटीव्ही देखील होत आहे तसेच केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यावर ड्रोन कॅमेराचा वाच देखील असणार आहे.त्यामुळे कॉफीचा जो प्रकार आहे हा कमी होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितले आहेत. दहावी बारावीची बोर्ड परीक्षा संदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि आताच आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

10वी 12वी परीक्षा केंद्रात कोणत्या वस्तू घेऊन जाऊ शकता.?

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोणत्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता हे देखील महत्त्वाचा आहे, तुमचा पॅड / पेन / पट्टी / त्याचप्रमाणे तुम्हाला कंपास बॉक्स / पेन्सिल / रबर तुमच्या हॉल तिकीट या सर्व गोष्टी घेऊन जाता येऊ शकतात.

पेपर लिहिताना हा पेन वापरा

बोर्डाच्या पेपरमध्ये जात असताना पेन्सिल वापरण्यास कोणती अडचण नाही तुम्ही जर ब्लॅक पेन किंवा ब्लू पेन वापरत असाल तर तुम्हाला पेपरात कोणती अडचण येणार नाही जर तुम्ही हायलाईटर पेन पेपरवर वापरले किंवा रेड पिन पेपर लिहिला तर तुमचा पेपर रद्द होऊ शकतो या ठिकाणी हा नियम आहे.

बोर्ड परीक्षांमध्ये जेल पेनचा वापर करता येतो.

जेल पेनने पेपर लिहिण्यापूर्वी त्या पेनने किमान दहा ओळी लिहावीत, यामुळे शाई जास्त पडण्याची शक्यता कमी होते.अक्षरे अति गडद न होता मिडीयम फॉन्टमध्ये लिहिता येते आणि त्यामुळे पेपर सुरेख दिसतो.
परीक्षांचे वातावरण निकोप आणि सुरक्षित असते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निष्पक्ष परीक्षा आयोजित करणे आवश्यक असते.

परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शासनाच्या उपाययोजना.?

केंद्रावर आता ड्रोन कॅमेरा लागणार आहेत आणि त्या ठिकाणी कॉपी मुक्तीसाठी हे महत्त्वाचे अंमलबजावणी करणार आहेत.

गैरप्रकारात सहभागी परिचय केंद्राची मान्यता रद्द
गैरप्रकार सहभागीय असेल तर शाळेचा मान्यता रद्द
परीक्षा केंद्र पथकामार्फत वेब कास्टिंग मॉनिटरिंग
परीक्षा केंद्रावर बैठक पथकांचे ॲपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर वॉच सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असेल. जिल्हा आणि तालुका सर्व विषय भरारी पथक असणारे संवेदनशील केंद्र जास्त बंदोबस मिळणार राज्य परीक्षक मंडळाकडून भरारी पथके असणार आहे

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा पेपर लिहिताना आपण कुठल्या पेनाचा वापर केला पाहिजे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा. आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप आवश्यक जॉईन करा.

Leave a Comment