WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Schemes 2025 रोज फक्त 70रुपये गुंतवा मिळतील 6लाख रुपये पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Schemes 2025 आज आपण पाहणार आहोत की रोज फक्त 70 रुपये आपल्याला गुंतवायचे आहेत आणि कशाप्रकारे आपल्याला सहा लाख रुपये मिळतील याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा काय प्रोसेस आहे अर्ज कुठे करावा लागेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत

Post Office Schemes 2025 पूर्ण माहिती

मनुष्य जीवनामध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे गुंतवणूक जर आपण चांगल्या ठिकाणी केली तरच आपल्याला त्याचा चांगला मोबदला मिळत असतो गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला एक व्यवस्थित आणि सुरक्षित अशा ठिकाणी आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचा चांगला लाभ मिळत असतो पोस्ट ऑफिस मध्ये अशा काही योजना आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जर छोटीशी जरी गुंतवणूक केली तरी तुम्हाला त्याचा मोबदला हा जास्त मिळत असतो

देशभरातील पोस्ट ऑफिस हे सर्वात सुरक्षित असे घर आहे या ठिकाणी आपण चांगले सुरक्षित व्यवहार करू शकतो सगळ्यात मोठी यंत्रणा असलेले पोस्ट ऑफिस मध्ये आपण जर व्यवहार केले तर चांगल्या बदला मिळतो आणि या ठिकाणी लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा राज्यातील नागरिक असतील विद्यार्थ्यातील या सर्वांसाठी काहीना काही योजना असतात तर आपण आता एका योजनेत बघणार आहोत की आपल्याला सहा लाख रुपये कशी मिळतील.

Post Office Schemes 2025पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही गुंतवणुकीची योजना पूर्णपणे सुरक्षित असून लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ही योजना परफेक्ट ठरणार आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.10 टक्के दराने परतावा मिळणार आहे. या योजनेत दररोज 70 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच वार्षिक पंचवीस हजाराची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना पंधरा वर्षांच्या काळात तीन लाखाहून अधिकचे व्याज मिळणार आहे.

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत आहात का ? अहो, मग तुमच्यासाठी पोस्टाची योजना फायद्याची ठरणार आहे. खरंतर भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. अधिकचा परतावा मिळवण्यापेक्षा कमी परतावा मिळवायचा पण आपण गुंतवलेले आपले कष्टाचे पैसे कुठेच वाया जाणार नाहीत ही भारतीयांची मानसिकता.

त्यामुळे आजही भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत बहुतांशी लोक पोस्ट ऑफिसच्या बचत योजना किंवा बँकांच्या एफडी योजनांमध्ये पैसे गुंतवताना दिसतात. दरम्यान, जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीवर विश्वास ठेवून असाल अन सुरक्षित गुंतवणुकीसाठी एखादी परफेक्ट योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आह

आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थातच पीपीएफ योजनेची माहिती पाहणार आहोत. पीपीएफ योजनेत दररोज 70 रुपये गुंतवून कशा पद्धतीने 6 लाख रुपयांचा फंड जमवता येईल याच बाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आज आपण समजून घेणार आहोत.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना कशी आहे?
पीपीएफ योजना गुंतवणूकदारांसाठी एक परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा ऑप्शन फारच कामाचा आहे. ज्या लोकांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असते असे लोक पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतात.

पीपीएफ योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या योजनेचे अकाउंट तुम्ही पोस्टात किंवा बँकेत ओपन करू शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक किमान पाचशे रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.

म्हणजेच दरवर्षी तुम्ही या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. यापेक्षा जास्त रक्कम या योजनेत गुंतवता येत नाही. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड हा 15 वर्षांचा असतो.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 7.10% दराने परतावा दिला जात आहे. आता आपण या योजनेत दररोज 70 रुपयांची बचत करून गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना पंधरा वर्षांनी किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.

70 रुपयांची बचत बनवणार लखपती !
तुम्ही दररोज 70 रुपयांची बचत केली आणि यामध्ये गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही एका वर्षात 25 हजार रुपये गुंतवणूक करणार आहात. म्हणजेच तुम्ही दरवर्षी या योजनेत 25,000 ची गुंतवणूक सुरू केली तर पंधरा वर्षांच्या काळात तुम्ही यात 3 लाख 75 हजार रुपयांची गुंतवणूक कराल आणि यावर तुम्हाला 7.10% दराने सहा लाख 78 हजार 35 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या योजनेतून तुम्हाला तीन लाख 3 हजार 35 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की रोज गुंतवणूक करून आपण कशाप्रकारे चांगले सहा लाख रुपये मिळू शकतो याची संपूर्ण माहिती पाहिली आहे तर आमच्या सर्व अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.

Leave a Comment