UPI Transaction update आज आपण पाहणार आहोत की यूपीआय धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे यूपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत यामुळे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत यूपीआय धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय केलेला आहे यामुळे तुम्हाला फटका बसणार आहे
UPI Transaction update पूर्ण माहिती
आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही पाहत असताल की सर्वत्र ऑनलाईन व्यवहार होत असतात या ऑनलाइन व्यवहारांमध्ये छोटा व्यवहार असेल अन्यथा मोठा व्यवहार असेल सर्वत्र यूपीआय पेमेंट होत असतं आता हे यूपीआय पेमेंट करताना तुम्हाला एक मोठी बातमी समोर आलेली आहे यासाठी तुम्हाला आता अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत ते पैसे कशामुळे भरावे लागणार आहेत आणि कोणाला भरावे लागणार आहेत याचीच आपण संपूर्ण माहिती विश्लेषक पाहूयात
UPI Transaction update: सध्याच्या काळात यूपीआय पेमेंटशिवाय आपलं पानही हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. भाजीच्या जुडीपासून सॅटेलाईट डिशपर्यंत सर्व गोष्टींचे व्यवहार आता ऑनलाईन झाले आहेत. अनेकदा विक्रेताच म्हणतो की रोख नको ऑनलाईन करा. भारतात दररोज कोट्यवधी यूपीआय व्यवहार होत आहेत.
बाजारात सध्या अनेक प्लॅटफॉर्म यूपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देत आहेत. त्यातही Paytm, Google Pay आणि PhonePe हे UPI पेमेंट अॅप्स सर्वाधिक वापरले जातात. या सर्व कंपन्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत आणि तुमचे व्यवहार विनामूल्य आहेत. पण, आता ही मोफत सेवा लवकरच बंद होणार असून यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. एका कंपनीने तर शुल्क आकारण्यास सुरुवात देखील केली आहे.
Google Pay ने ग्राहकाकडून वसूल केले १५ रुपये
यूपीआयद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी या कंपन्या आधीच वेगवेगळ्या नावाने शुल्क आकारत आहेत.
मात्र, आता ही वसुली केवळ मोबाइल रिचार्जपुरती मर्यादित राहिला नाही. गुगल पेने याची सुरुवात केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुगल पेने वीज बिल भरण्यासाठी सुविधा शुल्काच्या
नावावर ग्राहकांकडून १५ रुपये घेतले आहेत. रिपोर्टनुसार, यूजरने क्रेडिट कार्डच्या मदतीने गुगल पेद्वारे वीज बिल भरले होते.
देशात UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला
डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रांझक्शनाठी प्रोसेसिंग फी या
नावाखाली गुगल पेने ग्राहकाकडून वसुली केली. विशेष म्हणजे त्यात GST देखील समाविष्ट आहे. यूपीआयचा
वापर फक्त दुकानांमध्ये खरेदीसाठीच नाही तर इतर
अनेक सेवांसाठीही केला जात आहे. आजच्या काळात लोक पेट्रोल-डिझेल, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, विविध प्रकारचेबिल पेमेंट, रेल्वे-फ्लाइट तिकीट, चित्रपटाची तिकिटे, फास्टॅग, गॅस बुकिंग, मनी ट्रान्सफर, मेट्रो कार्ड रिचार्ज, विमा प्रीमियम इत्यादींसाठी यूपीआय वापरत आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिला की यूपीआय पेमेंट द्वारे आपल्याला अतिरिक्त पैसे कोणत्या वेळेस भरावी लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.