WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board paper 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे याबाबत आता एक मोठी धक्का देणारी बातमी समोर आलेले आहे याचे पूर्ण माहिती आपण घेणार आहोत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे यामुळे आता परीक्षा पद्धतीवर काही परिणाम होईल का बघुयात सविस्तर बातमी

SSC HSC board paper 2025 पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेले आहेत बारावी बोर्डाचा पेपर आज देखील झालेला आहे परंतु बारावी बोर्डाचे पेपर सुरू असताना काही धक्कादायक प्रकार सुरू झालेले आहेत यामध्ये भरपूर सारे कॉपी प्रकरण हे राज्यात समोर आलेले आहेत त्यामुळे आता राज्य महामंडळ आणखीन सतर्क झालेला आहे राज्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षा या व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुलभ आणि शांततेत पार पडण्यासाठी आता राज्य सरकार पूर्णपणे तयारी करत आहे

उद्या दहावी बोर्डाचा पहिला पेपर

राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत यामध्ये राज्यात भरपूर ठिकाणी गैरप्रकार झालेले आहेत त्यातच आता दहावी बोर्डाचा पेपर उद्या पहिला आहे विद्यार्थी जवळपास 16 लाख विद्यार्थी हे दहावी बोर्डाच्या परीक्षा देत आहेत यामध्ये जवळपास एकूण विद्यार्थी 34 लाख आहेत आणि यामध्ये आता काही प्रकार गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि बोर्ड स्वतः सतर्क झालेला आहे यामध्ये बैठे पथक भरारी पथक याची तालुका आणि जिल्हा नुसार संख्या वाढवलेले आहेत

SSC HSC board paper 2025महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील नऊ विभागांमध्ये इयत्ता बारावीची अंतिम परीक्षा घेतली जात असून आतापर्यंत या परीक्षेमध्ये ४९ केंद्रांवर १५० गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक घटना छत्रपती संभाजीनगर विभागातील असून नालासोपारा येथे एक डमी विद्यार्थी आढळल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांमध्ये ११ फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. ही परीक्षा ११ मार्चपर्यंत चालणार आहे. नऊ विभागातील ३ हजार ३७३ मुख्य केंद्रे आणि ३ हजार ३७६ उपकेंद्रांवर होत असलेल्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये विज्ञान शाखा – ७ लाख ६८ हजार ९६७, कला शाखा ३ लाख ८० हजार ४१०, वाणिज्य शाखा ३ लाख १९ हजार ४३९, किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम – ३१ हजार ७३५ आणि टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार धक्कादायक

दरम्यान, आतापर्यंत बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील ४९ परीक्षा केंद्रांवर एकूण १५० गैरप्रकाराच्या घटना ओळखून आल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील १७ केंद्रांवर सर्वाधिक १०४ गैरप्रकार घडले आहेत. आजवर आढळलेल्या १५० गैरप्रकारांमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत ७४ गैरप्रकार घडले आहेत. तर पुणे विभागात ६ केंद्रांवर १८ गैरप्रकार समोर आले आहेत. याशिवाय नालासोपारा येथे एक डमी विद्यार्थी आढळून आल्याचे गोसावी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडवणीस काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष आहे त्यांनी सांगितलेले की परीक्षा केंद्रावर जर कोणी गैरप्रकार केला अथवा परीक्षा केंद्रावर काही कर प्रकार झाला तर कायमची त्या शाळेचे केंद्राचे आम्ही मान्यता रद्द करणार आहोत आणि जो कोणी गैरप्रकार करेल आणि कोणाला मदत करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एकदा कदाचित बातमी आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी तुम्ही 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment