WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Feburary hafta लाडक्या बहिणीच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Feburary hafta राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार याचे संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana Feburary hafta पूर्ण माहिती


महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिला याचा लाभ घेत आहेत परंतु आता काही पात्रता आणि निकष लाडकी बहीण योजनेमध्ये वाढवलेले आहेत त्यामुळे या नियमात न बसणाऱ्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आहे मग कोणत्या महिलांना फेब्रुवारी चा हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती विश्लेषित आपण पाहणार आहोत

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता हा आजपासून वितरित होणार आहे आणि यासाठी जवळपास महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निधी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे या महिन्यात कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत सरसकट सर्वच महिलांना मिळणार नाही येत काही महिला अपात्र होणार आहेत चार चाकी त्यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे काही महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील सरकारी कर्मचाऱ्यांची पत्नी असणाऱ्या महिला किंवा सरकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिला असे भरपूर काही निकष असणाऱ्या महिला याच्यावरत अपत्र ठरणार आहेत त्यामुळे सरकारकडून आता नवीन यादी जाहीर झाली आहे

Ladki Bahin Yojana Feburary hafta: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.  दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे. 

अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. 

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणी जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा करून दे आता त्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहे.

9 लाख महिलांची या योजनेतून नाव कमी करण्यात येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत.

या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे.वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

21-65 वयोगटातील महिलांना मिळतात 1500 रुपये
राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabh Election) आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वाचवा टेलिग्राम ग्रुप सर्वप्रथम जॉईन करा. दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment