Farmer Loan 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे शेतकऱ्यांचे कर्ज कशाप्रकारे माफ होणार यासाठी तुम्हाला काय करायचंय त्याचप्रमाणे सरकारने काय सांगितले आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
Farmer Loan 2025 पूर्ण माहिती
भारत आहे कृषिप्रधान देश आहे या ठिकाणी भरपूर प्रमाणात शेती केली जाते त्यातच महाराष्ट्र देखील भरपूर शेती केली जाते आणि शेती करण्यासाठी शेतकरी काय ना काही कर्ज हे सरकार पण घेत असतात आता हे कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे तर कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार हे आपण पाहूयात
मार्च महिन्यात अर्थसंकल्प जाहीर होणार
राज्याचा अर्थसंकल्प हा मार्च महिन्यात जाहीर होणार आहे देशाचा अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती निराशा आलेले आहे परंतु राज्याचा अर्थसंकल्प हा 10 मार्च मध्ये नंतर जाहीर होईल त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीच्या वाढीव हप्त्याची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहेत 30 मार्च ते 21 मार्च या कालावधीत असणार आहे तर आता या संदर्भात कोणकोणत्या निर्णय किंवा घोषणा या ठिकाणी होईल याची थोडक्यात माहिती आपण पाहूया.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्यस लक्ष या ठिकाणी लागल्या यातच आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे. या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आला त्यानंतर अर्थसंकल्पात आता या ठिकाणी हा दिलासा मिळणार घोषणा होतील.
आता या अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास 3 आठवडे आहे यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यानंतर सोयाबीन आणि कापूस तर वाढ सोयाबीन आणि कापूस खरेदी बाबत काही ठोस निर्णय होणार, पिक विमा मुद्द्यावर सरकारची योजना करणार का शेतकरी संघटना याकडे लक्ष वेधून आहे.
लाडकी बहिणींचा हप्त वाढणार का या संदर्भात देखील निर्णय मागील या निवडणुकीच्या माहिती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडक्या बहिणींना योजना सुरू केली होती ही योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हे पैसे देखील लाडक्या बहिणींना जमा झाले परंतु लाडक्या बहिणी योजनेचा 2100 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा नेत्यांनी केली होती.
मात्र अद्याप योजनेची घोषणेच्या अंमलबजावणी झाली नाही तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणी योजनेबाबत काही घोषणा म्हणजे काय रक्कम आहे 1500 वरून 2100 ही होणार का या संदर्भात घोषणा केली जाणार का?
अशाप्रकारे आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली जात आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515153या क्रमांकावर फोन करा