Mofat ration 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना राशन कार्ड वर आता मोफत साडी मिळणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचे पात्रता अटी काय असणार आहेत अर्ज करावे लागणार का कोणत्या महिलांना मोफत साडी मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
Mofat ration 2025 पूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील माता-भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे राज्यातील मुलींना लेक लाडकी योजना सुरू केली यामध्ये लाडक्या लेकींना जवळपास एक लाख रुपयाची मदत होत असते त्याचप्रमाणे राज्य सरकार मुलींसाठी भगिनींसाठी त्याचप्रमाणे वृद्ध महिलांसाठी वेगवेगळे योजना राबवत असतात आता आणखीन एक योजना राशन कार्ड धारक महिलांना राबवलेले आहे
राज्याच्या राशन कार्डधारकातील राज्यातील महिलांना आता मोफत कार्य मिळणार आहे राशन कार्ड वर तुम्हाला मोफत अन्नधान्य मिळत असतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पासून तांदूळ घेऊन मोफत देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार हे प्रत्येक दिवाळीला शिधावाटप देखील करत असतं त्याचप्रमाणे सणासुदीला काही सुद्धा वाटप मोफत देत असतं आणि फ्री मध्ये देत असतं आता राशन कार्ड वर तुम्हाला मोफत साडी मिळणार आहे तर ही साडी कोणत्या महिलांना मिळणार ज्या महिलांचे नाव राशन कार्ड मध्ये आहे त्या महिलांना या मोफत साडीचा लाभ मिळणार आहे
Mofat ration 2025 राज्य शासनाने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे. आता शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी रेशन दुकानातून वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना यंदा होळीपर्यंत मोफत साडी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विविध ठिकाणच्या महिलांना लाभ मिळणार आहे. महिलांना सरकारकडून हे गिफ्ट मिळणार आहे.
तालुक्यानुसार साडी वितरणाची योजना –
तालुक्यानुसार साडी वितरणाची योजना राबवून, अंत्योदय कार्डधारक महिलांना सणाच्या वेळेस एक मोठा आनंद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंबेगाव तालुक्यात 5,137 साड्या, बारामतीत 7,975, भोरमध्ये 1,909, दौंडमध्ये 7,222, हवेलीमध्ये 251, इंदापुरमध्ये 4,453, जुन्नरमध्ये 6,838, खेडमध्ये 3,218, मावळात 1,536, मुळशीमध्ये 540, पुरंदरमध्ये 5,285 आणि शिरूरमध्ये 3,990 साड्या वितरित केली जात आहेत. या वितरणामुळे महिलांना सणाच्या खास प्रसंगी पारंपारिक पोशाख मिळाल्याने त्यांच्यात आनंद आणि उत्साह निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच साडी मोफत मिळणार –
अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत मिळणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे महिलांना सणासुदीच्या वेळेस आनंदाचा अनुभवता येणार आहे. साडी वाटपाचं काम वस्त्रोद्योग विभागाकडून होणार असून, सर्वाधिक अंत्योदय कार्डधारक बारामती तालुक्यात आहेत ….
अशाप्रकारे आपण पाहिलं की राशन कार्डधारकांना महिलांना मोफत साडी मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा