SSC board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाच्या परीक्षा मी उद्यापासून सुरू होत आहेत परंतु आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे चिंता वाढलेले आहे हा निर्णय कुठला आहे काय आहे याचीच माहिती आपण संपूर्ण विश्लेषित घेणार आहोत
SSC board paper 2025 दहावी बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षेत काही गैरप्रकार झाले आहेत त्यामुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत काही गैरप्रकार होऊ नये यासाठी बोर्डाने आता काही मोठी तयारी सुरू केलेली आहे परीक्षा पद्धतीत मोठे बदल केल आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे बोर्डाने हा अचानक निर्णय मोठा घेतलेला आहे
SSC board paper 2025 पूर्ण माहिती
बोर्डाने काय निर्णय घेतला आहे
बारावी बोर्डाच्या परीक्षेत भरपूर काही गैरप्रकार घडलेल्या आहेत त्यामुळे आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत काही गैरप्रकार घडू नयेत यसाठी बोर्डाने आता बैठे पथक आणि भरारी पथक याची संख्या वाढवलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये याची संख्या वाढवलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी तहसील अधिकारी यांचा देखील समावेश असणार आहे.
राज्यात कॉपीमुक्त अभियान
महाराष्ट्र राज्य बोर्ड परिषद यांनी सांगितलेला आहे की राज्यात कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे या अंतर्गत ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी घडणार त्याचे कायमचे मान्यता रद्द होईल त्याचप्रमाणे परिसरात 144 कलम लागू असणार जवळपास 100 मीटर पर्यंत सर्व झेरॉक्स दुकान बंद असणार काही गैरप्रकार घडल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार
बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट सांगितलेले की दहावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त अभ्यास करावा काही अडचण असल्यास समुद्रेशन करण्यासाठी बोर्डाने हेल्पलाइन नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करावा.
SSC board paper 2025 राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या उद्यापासून लेखी परीक्षेला शुक्रवारपासून (ता. २१) सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे.
दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि आनंददायी वातावरणात व्हावी, यासाठी विविध संघटनांनीही पुढाकार घेतला असून, राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेल्या नियोजनासाठी त्यांची मदत होणार आहे.
राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार असून यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर सर्वात कमी कोकण विभागात २७ हजार विद्यार्थीसंख्या आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्य याबाबत बोर्डाने काय मोठा निर्णय घेतला याची पूर्ण माहिती घेतली दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा लेटेस्ट अपडेट साठी टेलिग्राम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.