WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result website दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result website आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी कोणती महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत राज्यातील दहावी-बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नेमकं काय निर्णय आहे बघू संपूर्ण माहिती

SSC HSC result website पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत यावर्षी परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या त्याचा एकमेव कारण म्हणजे निकाल लवकर लावण्यात यावा आणि त्यानंतर पुरवणी परीक्षा देखील लवकर घेण्यात यावे त्यामुळे पुढील विद्यार्थ्यांचे कुणाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या मागचा हा उद्देश होता यामध्येच आता बोर्डाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नेमकं कोणता हा निर्णय आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.

SSC HSC result website महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांना प्रथमच सहभागाची संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी फक्त फेब्रुवारी-मार्चच्या मुख्य परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच पुरवणी परीक्षेला बसण्याची परवानगी होती. आता मात्र, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत आणि नियमांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नव्या खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरून दहावी किंवा बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. १५ एप्रिल २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येतील. शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि आवश्यक कागदपत्रांसह पोचपावतीची मुद्रित प्रत अर्जात नमूद केलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करता येईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment