WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharastra weather today येत्या 24 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharastra weather today आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येथे 24 तासात मुसळधार पाऊस पडणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत नेमका महाराष्ट्रातील कोणत्या गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे याविषयी संपूर्ण माहिती बघूयात

Maharastra weather today संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण पाऊस हा सर्वसामान्यांसाठी भरपूर महत्त्वाचा असतो तेवढाच महत्त्वाचा हाच शेतकऱ्यांसाठी असतो परंतु पाऊस हा वेळेवर पडला तरच त्याला महत्त्व आहे कारण पीक हा उभारणी झाल्यानंतर किंवा पीक घेतल्यानंतर पेरणी केल्यानंतर पावसाची आवश्यकता कमी जास्त असते परंतु अवकाळी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान होत असते आता आपण बघणार आहोत की येत्या 24 तासात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे सध्या महाराष्ट्रात उन्हाळा ऋतू आहे या दरम्यान जर पाऊस पडला म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा एक प्रकारे नुकसानदायकच आहे तर बघूया पूर्ण माहिती.

Maharastra weather today मुंबईत कमाल तापमान 34अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. शहरात दुपारी उष्णता आणि आर्द्रता जाणवेल, परंतु संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, पण पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

पुण्यात कमाल तापमान 38 अंश आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीत दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा येथे तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर संध्याकाळी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी येथे तापमान 39 अंश सेल्सिअस राहील, तर जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे.हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा देत नागरिकांना दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसे पाणी प्यावे आणि हलके कपडे परिधान करावेत, असे आवाहन आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सावध राहण्यास सांगितले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे आपण पहिला की राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment