RBI HOME RATE आज आपण पाहणार आहोत की होम लोन धारकांसाठी आरबीआय कडून कोणती मोठी गुड न्यूज आहे याची माहिती आपण घेणार आहोत तुम्ही जर गाडी घेण्यासाठी घर घेण्यासाठी कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे कारण आरबीआय एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याचा फायदा तुम्हाला होणार आहे नेमकं कोणता निर्णय आहे याविषयी आपण आज माहिती बघूया.
RBI HOME RATE संपूर्ण माहिती
आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या बँकेमधून काही कर्ज घेत असतो जसा आपण गाडी घ्यायची असेल घर घ्यायचं असेल तर आपण कर्ज घेऊन गाडी दर घेत असतो बनवत असतो ज्यावेळेस आपण कर्ज घेत होतो त्यावेळेस आपला जो हफ्ता असतो तो एम आय ठरलेला असतो आणि रेपो रेट जो असतो तो कमी जास्त झाला की आपला हप्ता कमी जास्त होत असतो त्यामुळे आरबीआयकडून आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्यामुळे खूप गृह कर्ज ज्यांनी घेतला असेल गाडीसाठी कर्ज घेतलं असेल तर एम आय थोडासा कमी होऊ शकतो कारण रेपोरेट कमी होण्याची जरा शक्यता वर्तवण्यात येत आहे नेमका किती रेपोरेट कमी होणार आहेत याविषयी आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत.
RBI HOME RATE सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करू शकते. महागाई दर सध्या सरासरी 4% पेक्षा कमी असल्याने रेपो दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफ-संबंधित निर्णयांमुळे जागतिक अनिश्चितता कायम आहे. 4 जूनपासून रिझर्व्ह बँकेची समिती या विषयावर चर्चा करेल आणि 6 जून रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल.
महागाई दर 6 टक्क्यांपर्यंत खाली येईल
RBI ने फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 मध्ये दोनदा रेपो दर 0.25% ने कमी केला आहे. त्यानंतर तो 6.5 टक्क्यांवरून 6% वर आला आहे. फेब्रुवारी 2025 पासून रेपो दरात एकूण 0.50% कपात केल्यानंतर, बहुतेक बँकांनी त्यांचे कर्ज दर ग्राहकांसाठी कमी केले आहेत.
तिसऱ्यांदा रेपो दरात कपात होण्याची अपेक्षा
बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, आरबीआयच्या निर्णयांमुळे महागाई दर आणि तरलतेत घट झाल्यामुळे, एमपीसी तिसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करू शकते. त्यांनी अशी आशा देखील व्यक्त केली की, आरबीआय जागतिक वातावरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल याचे विश्लेषण करेल.
महागाई दर 4% च्या खाली राहण्याची अपेक्षा
आयसीआरएच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर म्हणाल्या की ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आर्थिक वर्षात 4% च्या खाली राहण्याची अपेक्षा आहे. यामुळेच चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.
नायर म्हणाल्या की, पुढील आठवड्यात रेपो दरात 0.25% कपात होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत आणखीन दोनदा कपात केली जाऊ शकते. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस रेपो दर 5.25% पर्यंत खाली येईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर डाउनलोड करा