Ladaki bahin apatr आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत नेमक्या कोणत्या बहिणी आहेत या कशामुळे अपत्र करण्यात आलेला आहे आणि यांना पुढील हाताने मिळणार नाही या विषयावरच माहिती बघणार आहोत
Ladaki bahin apatr संपूर्ण माहिती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत जवळपास राज्यातील दोन पूर्णांक 74 करोड महिलांनी याची नोंदणी केली आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला राज्यातील जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्यानंतर लाडक्या बहिणीच्या अर्जांची छाननी सुरू झाली आणि अर्जाची छाननी सुरू झाल्यानंतर असं काही कळलं की त्याच्यामध्ये काही अर्थ हे पात्रता निकष त्याच्यामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे जसं की लाडक्या बहिणीचे पात्रता आहे की दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असावे त्याचप्रमाणे चार चाकी वाहन असणाऱ्यांची संख्या सरकारी नोकरीधार असणारे किंवा त्यांना आणखीन कुठल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिला देखील याच्यात अपात्र होतात आता नेमके कोणत्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्यांना आता पुढचा हक्क मिळणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तर बघुयात या सविस्तर माहिती.
Ladaki bahin apatr लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. आता ५० लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे.
५० लाख महिला ठरणार अपात्र?
राज्यातील तब्बल अडीच कोटींहून जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यात ५० लाख महिलांचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
आयकर विभागाकडून मागवली माहिती
लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. यातील उत्पन्नाची पडताळणी आता केली जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून बाद केले जाणार आहे. यासाठी आयकर विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. आयकर विभाग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती महिला व बालकल्याण विकास विभागाला देणार आहे. त्यानंतर यातील जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
मे आणि जूनचा हप्ता कधी येणार?
मे महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यानंतर आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु जून महिन्यात महिलांच्या खात्यात नक्की पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ३००० रुपये कदाचित एकत्र येतील किंवा दोन्ही हप्ते वेगवेगळे येतील.
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना आता पुढील हप्ता मिळणार नाही आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
लाडकी बहिण योजना