WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card KYC फक्त 4दिवस बाकी हे काम करा अन्यथा रेशनकार्ड बंद होईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Ration card KYC आज आपण पाहणार आहोत की फक्त चार दिवस बाकी आहेत आपल्याला कोणते काम करावे लागेल आणि आपले रेशन कार्ड बंद होईल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे आपलं रेशन कार्ड बंद होणार नाही आणि रेशन कार्ड कोणाचे बंद होईल याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Ration card KYC संपूर्ण माहिती

राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता नागरिकांना सर्व सरकारने सूचित केलेला आहे की आता तुम्ही जर रेशन कार्डवर लवकरात लवकर हे काम केले नाही तर तुमचं रेशन कार्ड 30एप्रिल नंतर बंद होईल त्यामुळे सगळ्यांना महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे रेशन कार्ड आपल्याला भरपूर मोठा पुरावा आहे पुरावा नसून एक आधार आहे कारण गोरगरीब जनतेला रेशन काढून मोफत धान्य मिळत असतं आणि इतर फायदा सुविधा देखील सरकारच्या योजना देखील रेशन काढून मिळतात त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे काम करावे लागेल नेमकं ते काम कोणता आहे बघुयात पूर्ण माहिती

Ration card KYC भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डद्वारे गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत अन्नधान्य मिळावेत, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.रेशन कार्धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहेत. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ आहे.

रेशन कार्ड केवायसी  लास्ट डेट
रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. याआधी ३१ मार्चपर्यंत तुम्ही केवायसी करु शकत होत्या. ही तारीख वाढवण्यात आली आहे. परंतु तुम्ही अजूनही जर केवायसी केले नसेल तर तुम्ही लगेच करा.

या रेशनधारकांना मिळणार नाही मोफत धान्य
रेशन कार्डधारक रेशन दुकानावर जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. फक्त ज्या लोकांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा या योजनेचा लाभ बंद होणार आहे. केवायसी न केलेल्या नागरिकांचे रेशन कार्डवरुन नाव काढण्यात येणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी तुम्ही रेशन कार्ड केवायसी करा.

केवायसी ऑनलाइन पद्धतीने कसं करावं?
सर्वप्रथम तुम्हाला Aadhaar FaceRD अॅप डाउनलोड करायचा आहे.
यानंतर तुमचे लोकेशन टाकायचे आहेत.
यानंतर आधार नंबर, कॅप्चा कोड आणि ओटीपी टाका.
यानंतर तुम्हाला face-e-kyc ऑप्शन निवडा.
यानंतर तुमचा फोटो अपलोड होईल.
यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

ऑफलाइन पद्धतीने तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊनदेखील रेशन कार्ड केवायसी करु शकतात. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत न्यावे लागेल

अशाप्रकारे आपण बघितलं की शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत आपल्याला लवकरात लवकर रेशन काढून हे काम करावे लागेल अन्यथा आपले रेशन कार्ड बंद होईल याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment