WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra jobs 2025 फक्त 4ती पास वर सरकारी नोकरी पगार 45हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Maharashtra jobs 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे फक्त चौथी पासवर सरकारी नोकरी मिळणार आहे नेमकी कोणत्या विभागाची सरकारी नोकरी आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपणास माहिती पाहणार आहोत

Maharashtra jobs 2025 संपूर्ण माहिती

राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी नोकरीच्या तुम्ही जर शोधत असाल आणि तुमचं जर शिक्षण देखील कमी असेल तर तुमच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे आपल्या प्रत्येकाला एक स्वप्न असतं की आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी चांगली नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला एक चांगला सुखी समृद्ध जीवन जगता येतं तुम्ही नोकरीच्या शोधात असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे चौथी पास सातवी पास त्याचप्रमाणे दहावी बारावी या सर्व शिक्षणाच्या आधारे तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळणार आहे पगार देखील चांगला आहे नेमक्या कोणत्या विभागात या जागा निघालेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात निघालेल्या आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत

Maharashtra jobs 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी! कृषी विद्यापीठ, द्वारे विविध गट-क संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 600 पेक्षा अधिक रिक्त पदांवर उमेदवारांची निवड होणार असून, 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही भरती राज्य शासनाच्या कक्षेत येत असून, नोकरी कायमस्वरूपी स्वरुपाची आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज दाखल करा. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

एकूण पदे: 600

पदांचे प्रकार: गट-क संवर्गातील

अर्ज पद्धत: ऑनलाइन (online)

वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे.

वेतनश्रेणी: रु. 15,000 ते 47,600/-

नोकरी प्रकार: कायमस्वरूपी (permanent)

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.

रिक्त पदांची यादी आणि शैक्षणिक पात्रता:
प्रयोगशाळा परिचर : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
परिचर : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.

चौकीदार : इयत्ता ०७ वी उत्तीर्ण.
ग्रंथालय परिचर :
१) माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
२) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडुन ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक.

माळी : कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण.

मजूर : इयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

व्हॉलमन : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.

मत्स्यसहायक :
१) इयत्ता ०४ थी उत्तीर्ण.
२) राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिशकल्वर प्रमाणपत्र.

इतर आवश्यक अटी व शर्ती:
1) उमेदवारांनी अर्ज करताना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक असून स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
3) उमेदवारांना लेखी परीक्षा, व्यावसायिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी, आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांतून जावे लागेल.
4) भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व अपडेट्स www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यात तील सरकारी नोकरी आपल्याला कशी मिळेल यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Maharashtra jobs 2025 फक्त 4ती पास वर सरकारी नोकरी पगार 45हजार आतच अर्ज करा”

Leave a Comment