Manoj Jarange Lok Sabha election:मोठी बातमी मनोज जरांगे लोकसभेसाठी निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे
Manoj Jarange Lok Sabha election निवडणूक लढवण्याची शक्यता आहे (Manoj Jarange Lok Sabha election):नागपुरातील भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे हे या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत.(Manoj Jarange Lok Sabha election) Manoj Jarange पाटील यांनी रविवारी गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत हल्लाबोल करत, आपल्याला जीवे मारण्याचा … Read more