Railway recruitment 2025 आज आपण पाहणार की दहावी पास व रेल्वे सरकारी नोकरी निघालेली आहेत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल शिक्षणाचे अट काय असेल कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण पाहणार आहोत रेल्वेमध्ये नोकरी निघालेली आहे यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा की ऑफलाइन ते बघुयात संपूर्ण माहिती.
Railway recruitment 2025 पूर्ण माहिती
शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक तरुण हा नोकरीच्या शोधात असतो त्याला त्याच्या मनाप्रमाणे नोकरी मिळत नसल्यामुळे तो मग इतर काही उद्योग करत बसतो परंतु बेरोजगार जर तुम्ही असाल तर तुम्हाला दहावी पास वर फक्त सरकारी नोकरी मिळणार आहे ते पण रेल्वे खात्यामध्ये आता यासाठी तुम्हाला काय पात्रता असणार आहे अर्ज कसा करायचा आहे आणि आपल्याला चांगली नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला एक चांगलं जीवन जगता येतं या दृष्टिकोनातून तरुणांचा विश्वास असतो आता हाच विश्वास तुम्हाला पूर्ण होणार आहे कारण रेल्वे खात्यात नोकरी निघालेली आहे तर बघुयात संपूर्ण माहिती.
Railway recruitment 2025रेल्वेने असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या ९९७० पदांसाठी भरतीसाठी एक छोटी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू होईल. अर्ज सुरू झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
दहावी पास
संबंधित विषयात आयटीआय डिप्लोमा
वयोमर्यादा:
किमान: १८ वर्षे
कमाल: ३३ वर्षे
राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेत सूट असेल.
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा
मानसशास्त्रीय चाचण्या
कागदपत्र पडताळणी
पगार:
लेव्हल २ नुसार दरमहा १९९०० रुपये
आवश्यक कागदपत्रे:
दहावीची गुणपत्रिका
१२वीची गुणपत्रिका
आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी
उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
जात प्रमाणपत्र
उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
आधार कार्ड
अर्ज कसा करावा:
indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर तपशील भरा.
जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
नोंदणी शुल्क भरा आणि अंतिम सबमिशननंतर ते जतन करा किंवा प्रिंटआउट घ्या.
अशाप्रकारे आपण पाहिलं की रेल्वे खात्यात दहावी पास वर नोकरी निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Nokari karaychi garib ghar se hu