Eid holiday 2025 देशभरातील ईद ही 31 मार्चला आहे त्याचप्रमाणे गुढीपाडवा देखील रविवारी येत आहे सध्या सणासुदीचे वार येत आहेत आणि त्याच्या आदेश शनिवार आहे परंतु आता ईद सुट्टी कुणाला द्यायचे कुणाला नाही याची सुट्टी कोणाला मिळणार आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत कोणत्या डिपार्टमेंटला ही सुट्टी असणार आहे कोणत्या डिपार्टमेंटला नाही बघूयात संपूर्ण माहिती
Eid holiday 2025 संपूर्ण माहिती
सणासुदीचे दिवस आहे आणि त्यामध्ये आता येईल असेल गुढीपाडवा सण आता येत आहेत यामध्ये आता सुट्ट्यांचा पेज देखील निर्माण झालेला आहे कारण हा मार्च महिना आहे मार्च महिन्यात सर्वांना माहिती आहे की आर्थिक वर्ष असतो आणि आर्थिक वर्ष हे 31 मार्चपर्यंत संपव लागत त्यामुळे आता भरपूर डिपार्टमेंटल जे आहे डिपारमेंटवायझर्स सुट्ट्या रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता बँकेने देखील आपले 31 मार्च सुट्टी रद्द केलेले आहे शाळा कॉलेजला सुट्टी असेल परंतु ज्या ठिकाणी ज्या डिपार्टमेंट मध्ये आर्थिक व्यवहार असतात त्या ऑफिशियल कर्मचाऱ्यांची ती सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे शिक्षक वर्गांना सुट्टी असेल त्याचप्रमाणे इतर काही डिपार्टमेंट आहेत त्यांना देखील सुट्ट्या ठेवलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तर सुट्टी कोणाला कशाप्रकारे मिळेल ते बघुयात संपूर्ण माहिती.
Eid holiday 2025सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने पुढच्या काही दिवसांच्या सुट्ट्यांबद्दल माहिती दिली आहे. २७ ते ३१ तारखेपर्यंत देशातील काही बँकांना सुट्टी राहणार आहे. वीकेंड आणि रमझान असल्याने या सुट्ट्या असणार आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेने ३१ मार्चची सुट्टी रद्द केली आहे. आर्थिक वर्षाचा हा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेतला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत. त्यामुळे फक्त १ दिवस रविवारी बँका बंद राहणार आहे.
रिझर्व्ह बँकेने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा उपलब्ध असतील?
ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात, जोपर्यंत बँक कोणतीही सुचना देत नाही. अन्यथा, सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. अशा दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की ईद ची सुट्टी ही कोणाला रद्द करण्यात आलेली आहे कोणाला मिळणार आहे जी माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा