WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New scheme post फक्त 2लाख गुंतवा मिळतील 6लाख पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New scheme post आज आपण पाहणार आहोत की फक्त दोन लाख गुंतवल्यानंतर आपल्याला सहा लाख कसे मिळतील असे आपल्याला काय करावे लागेल अर्ज कसा करावा लागेल ऑनलाइन किंवा ऑनलाइन नेमकी कोणती योजना आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत कागदपत्र कोणते लागतील तर बघूयात संपूर्ण माहिती.

New scheme post संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपण आज प्रत्येक जण कोठे ना कुठे गुंतवणूक करत असतो यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणी पैसे जमीन घेत असतं कोणी सोने घेत असतो त्याचप्रमाणे कोणी पैशांचे गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करत असतो कोणी बँकेच्या एफडी योजनेत पैसे ठेवत असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का पोस्ट आणखीन काही योजना आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवण चांगला मोबदला मिळू शकतात यामध्ये सुद्धा एक योजना आहे ज्यामध्ये पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला चांगला मोबाईल संपूर्ण माहिती.

New scheme post प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असतो. पण बऱ्याचदा अनेक जण कोणत्या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करायची? किंवा कुठे गुंतवणूक करून जास्त नफा मिळवावा याबद्दल गोंधळलेले असतात. अनेकदा तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. तर बरेच लोक पैसे दुप्पट करण्याच्या नादात स्वतःकडे असलेली रक्कम गमावून बसतात. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची गुंतवणूक नेहमी फायद्याची ठरते. तुम्हांलाही तुमच्या २ लाख रुपयांचे ६ लाख रुपये करायचेत मग ही पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला मालामाल बनवेल. काय आहे ही योजना घ्या जाणून…

पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. या एफडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. व्याजदर देखील कालावधीनुसार बदलतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदराने परतावा मिळेल. जर तुम्ही त्यात ७ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १०,१४,९६४ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला एकूण ३,१४,९६४ रुपये नफा मिळेल.

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना ५ वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर ७.५ टक्के व्याजदराने परतावा देते. तुम्ही गुंतवलेली रक्कम तीन पट करण्यासाठी तुम्हाला ही एफडी दोन वेळा वाढवावी लागेल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल असेल की, जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,८९,९९० रुपये मिळतील. तुम्ही ही एफडी ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ४,२०,४७० रुपये मिळतील.

त्यांनतर पुन्हा ही एफडी पुढील ५ वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ६,०९,३७० रुपये मिळतील. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर ६ लाख रुपयांच्या पूर्ण रकमेत करू शकता. यासाठी तुम्हाला १५ वर्षांचा कालावधी द्यावा लागेल. पोस्टाची ही योजना तुम्हाला मालामाल बनवेल. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेत आपण पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला चांगला मोबदला मिळाला याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment