Mofat pitachi chakki आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय लागणार आहे अर्ज ऑनलाईन करायचा की अपडेट करायचा याविषयी आपणास सविस्तर माहिती बघणार आहोत कोणत्या महिलांनाही मोफत पिठाची गिरणार नाही बघूयात संपूर्ण माहिती.
Mofat pitachi chakki संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार केंद्र सरकार वेगळे योजना राबवत असते यामध्ये तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आर्थिक पैसे दिले जातात त्याप्रमाणे लेक लाडकी योजना त्यानंतर माजी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत देखील राज्यातील महिलांना मुलींना मदत केली जाते महिलांच्या सक्षमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार नेहमी तत्पर असतो त्यांना वेगवेगळे योजनेतून अनुदान मिळत असतं आता तुम्हाला माहिती आहे का महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळाली आहे त्या महिलांना मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत त्यांना मिळणार आहेत यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय लागणार याविषयीचा पण माहिती बघणार आहोत संपूर्ण.
योजना कशासाठी सुरू केली आहे?
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी Mofat Pitachi Girni Yojana सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पीठ दळण्यासाठी गिरणी मोफत मिळते. विशेषतः अनुसूचित जाती-जमातीतील व ग्रामीण भागातील महिलांना याचा सर्वाधिक फायदा होतो.
योजना कशी काम करते?
या योजनेतून महिलांना गिरणी खरेदीसाठी ९०% सरकारी अनुदान दिलं जातं आणि फक्त १०% रक्कम महिलेला भरावी लागते. या छोट्याशा व्यवसायामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. ग्रामीण भागात पीठ दळण्याची गरज वर्षभर असल्यामुळे हा व्यवसाय सतत चालू राहतो.
मोफत पिठाची गिरणी योजनेची उद्दिष्टे
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे
महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणे
कुटुंबाचं एकूण उत्पन्न वाढवणे
पात्रता निकष (Eligibility Criteria)
अर्जदार महिला
महाराष्ट्र राज्याची रहिवासी
असावी.
वय
१८ ते ६० वर्षांदरम्यान
असावे.
महिला
अनुसूचित जाती किंवा जमातीतील
असावी.
कुटुंबाचं
वार्षिक उत्पन्न १.२० लाख रुपयांपेक्षा कमी
असावं.
ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य
दिलं जाईल.
महिलेचं स्वतःचं बँक खाते असणं अनिवार्य आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्डची प्रत
जात प्रमाणपत्र (SC/ST)
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक पासबुक/स्टेटमेंट
नवीन फोटो
BPL कार्ड (असल्यास)
शासनमान्य विक्रेत्याचं गिरणीचे कोटेशन
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम महिलांनी स्थानिक पंचायत समिती
किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात
संपर्क साधावा.तेथे फॉर्म भरावाआणि सर्व कागदपत्रं जोडावीत.पात्रतेची पडताळणी झाल्यावर अनुदान मंजूर
केलं जातं.ही रक्कम महिलेच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
5. त्यानंतर महिला गिरणी खरेदी करू शकतात आणि व्यवसाय सुरू करू शकतात.
मोफत पिठाची गिरणी व्यवसायाचे फायदे
कमी गुंतवणूक, जास्त नफा
तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
घरबसल्या व्यवसायाची संधी
स्थानिक गरज असल्याने सतत मागणी
कोणी घेतला या योजनेचा फायदा?
हिंगोली जिल्ह्यातील १०६ महिलांना या योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये गिरण्यांचे वाटप करण्यात आले. या महिलांनी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्या आत्मनिर्भर बनल्या आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा