Ladaki apatr yadi आज आपण पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्यांना आता पुढील हप्ते मिळणार नाहीये कशामुळे मिळणार नाहीत आणि त्या अपात्र कशामुळे झालेल्या आहेत याविषयी आपणास संपूर्ण माहिती बघणार आहोत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे तर बघूयात संपूर्ण माहिती
Ladaki apatr yadi संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला दीड हजार रुपये लाभ मिळत असतो परंतु आता यामध्ये 10 हप्ते मिळाले आहेत 11व्हा हफ्ता देखील आता कधी मिळणार याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत परंतु ते अधिक मोठी धक्कादायक बातमी समोरील आहे ती म्हणजे लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणी आपत्र झालेले आहेत त्यांना आता पुढील हप्ते मिळणार नाहीये ही धक्कादायक बातमी बघुयात संपूर्ण विश्लेषित की कशामुळे यांना अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत
Ladaki apatr yadi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचं टेन्शन वाढलंय. त्याला कारण ठरलंय…लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर तपासणी….राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अर्जांची निकषांनुसार पडताळणी केली जातेय. त्यामुळे नियम बाह्य लाभ घेणारे लाखो अर्ज बाद ठरतायेत.
सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळाले. पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी वगळण्यात आलेत. तसेच जिल्ह्यात 15 हजार 566 महिलांकडे चारचाकी वाहने असल्याची यादी प्राप्त झाली आहे. त्यांचाही अर्ज बाद झाला आहे. त्याशिवाय संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे.
या योजनेचा अकरावा हप्ता मेअखेर वितरित होणार आहे. आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही. त्यांना ऑनलाइन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहिती नाही. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही, याची माहितीच समजत नाही. सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे.
राज्यात आतापर्यंत किती लाडकींचे अर्ज बाद झालेत ते पाहूया…
– संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी – 2 लाख 30 हजार
– वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1 लाख 10 हजार
– कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1 लाख 60 हजार
– एकूण अपात्र महिला – 5 लाख
महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झाली आहे. मोठा निधी लाडकीकडे वळाल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर परीणाम झाला आहे. सरकारी तिजोरी रिकामी असल्यानं वाढीव 2100 रुपयांचा हफ्ता देण्याचा चकार शब्द सरकार काढत नाही. काटेकोर पडताळणीमुळे आगामी काही महिन्यात लाडकीची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणारे त्याची माहिती आपण बघितले आहे किती महिला अपात्र झालेले आहेत याची संपूर्ण माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांक फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा