EPFO Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल वयाच्या असेल या विषयाच आपण माहिती घेणार आहोत
EPFO Recruitment 2025 पूर्ण माहिती
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईपीएफओमध्ये यंग प्रोफेशनल (लीगल) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
ईपीएफओमधील नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी epfindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अधिकृत नोटिफिकेशन २५जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमधील यंग प्रोफेशनलच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून समतुल्य पदवी किंवा एलएलबी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे असावे. त्यानंतरच तुम्ही अर्ज करण्यास पात्र समजले जाईल.
अर्ज कसा करायचा ?
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर जा आणि EPFO Young Professional Recruitment 2025 लिंकवर क्लिक करा.
येथे नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल.
यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे भरा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि ती येथे अपलोड करा.
आता अर्जाची फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
खाली दिलेल्या डाउनलोड लिंकवर क्लिक करून अर्जाची छायाप्रत घ्या.
निवड कशी होईल? EPFO Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर EPFO मध्ये यंग प्रोफेशनलच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. येथे निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. येथे उमेदवारांची निवड त्यांच्या कौशल्याच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी कृपया एकदा अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
तुम्हाला किती पगार मिळेल?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत यंग प्रोफेशनल्सच्या पदासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांच्या पगाराबद्दल सांगायचे तर, त्यांना दरमहा 65,000 रुपये दिले जातील. येथे उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाईल.
अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तुम्हाला २१ दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे. म्हणजेच ११ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी किंवा कायद्यात पदवी प्राप्त केलेली असावी. (EPFO Recruitment)
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवद * अर्ज करावेत. (EPFO Recruitment 2025)
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणतीही नोकरी न देता आपल्याला पगार चांगला असणारी नोकरी कशी मिळणार तसेच आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी-बरावी बोर्डाच्या नोट्स साठी या क्रमांकावर फोन करा किंवा प्लेस्टोरून nana foundation ॲप डाऊनलोड करा