WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ricksha anudan yojana 2025 रिक्षा घेण्यासाठी 3.50लाख रुपये मिळणार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ricksha anudan yojana 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला रिक्षा घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करावा लागतो पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

ricksha anudan yojana 2025 पूर्ण माहिती


प्रत्येकाला उदारनिर्वासाठी काय नाका हे व्यवसाय लागतो आणि हाच व्यवसाय आहे त्याला करावा लागतो कारण त्याच्यावर तुझं घर परिवार सर्व असतो कुटुंबात काहीना काही व्यवसाय असल्यास काही काम असल्या म्हणजे त्याचा आर्थिक गरजा पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे रिक्षा देखील तुम्हाला घेण्यासाठी सरकार आता पैसे देणार आहे आणि हा रिक्षा घेऊन तुम्ही तुमच्या उदरनिर्वाह करू शकता तर हा याच्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे ती कशी मिळणार काय याची माहिती आपण घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतः व्यवसाय सरू करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने अनुदान देण्यात येते.

दिव्यांगाना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही रिक्षा अर्थात फिरत्या वाहनावरील दुकान यासाठी जास्तीत जास्त ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ६ फेब्रुवारी २०२५ हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्षा अनुदान अर्ज कोणत्या व्यक्ती आहेत पात्र
या योजनेचा लाभ केवळ राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहे. ज्या व्यक्ती ४० टक्के पेक्षा जास्त अपंग आहेत अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.

रिक्षा अनुदान अर्ज करण्यासाठी काय करावे ricksha anudan yojana 2025

दिनांक २२ जानेवारी २०२५ ते २ फेब्रुवारी २०२५ असा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे. या कालावधीत MSHFDC या वेबसाईटवर जावून अर्ज सादर करावे लागणार आहे.

अर्ज सादर करतांना काही समस्या आली तर यासाठी MSHFDC या वेबसाईटवर मदतीसाठी संपर्क नंबर आणि इमेल आयडी देण्यात आलेला आहे.
सर्वसामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता
इ रिक्षा अनुदान मिळविण्यासाठी जी पात्रता आहे ती खालीलप्रमाणे आहे.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.

अर्जदाराकडे ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

UDID प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.

वार्षिक उत्पन्न २.५० पेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
ई रिक्षा अनुदान मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

अर्जदाराचा फोटो.

अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करणे.

जातीचा दाखला.

अधिवास प्रमाणपत्र.

निवासी पुरावा.

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.

UDID प्रमाणपत्र.

ओळखपत्र.

बँक पासबुकचे पहिले पान स्कॅन केलेले असावे.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार ठेवावे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करावी.

असा करा ई रिक्षा अनुदान ऑनलाईन अर्ज

ई रिक्षा ऑनलाईन अर्ज चार टप्प्यामध्ये करता येणार आहे.
योजना संदर्भातील सूचना वाचणे.
अर्ज सादर करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे.
घोषणा तपासणे आणि अर्ज सादर करणे.
अर्जाची पोच पावती मिळविणे.

अशाप्रकारे आपण रिक्षा अनुदान कसे मिळेल कोणाला मिळेल याची माहिती घेतली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स या क्रमांकावर फोन करा किंवा प्ले सर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.

Leave a Comment