Post office recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तसेच अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Post office recruitment 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाला नोकरीची गरज असते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण नोकरीच्या शोधत असतो कारण त्याला मिळाली तर त्याचा आर्थिक स्थिती सुधारते आणि त्याचा कुटुंबात व्यवस्थित सर्व अर्थ नियोजन होते त्यामुळे दहावी पास वर फक्त तुम्हाला नोकरी मिळणार आहे पगार देखील चांगला आहे पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती निघालेली आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराकडे हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि किमान तीन वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असावा.
इंडिया पोस्टमध्ये देशाच्या विविध भागात स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. सरकारी नोकरी शोधत असलेला कोणताही उमेदवार या भरतीत सामील होण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने (Offline application) अर्ज करू शकतो. अर्ज विहित पत्त्यावर पोहोचवण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराकडे हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि किमान तीन वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असावा. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
Post office recruitment 2025 अर्ज कुठे करायचा
उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे भरलेला फॉर्म ‘कार्यालय, वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, क्रमांक – ०१ ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई ६०० ००६” या पत्यावर ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पाठवावे.
अशा प्रकारे आपण पाहिले की दहावी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये कशाप्रकारे आपल्याला नोकरी मिळेल याची पात्रता काय वगैरे तरी आपल्या सर्व अपडेट साठी तुम्ही आमचे व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी या क्रमांकावर फोन करा किंवा प्लेस्टोर वर नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा
Post office recruitment 2025