Std 5th to 8th passing rules 5वी ते 8वी ढकलपास पद्धत बंद शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.
Std 5th to 8th passing rules आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पाचवी ते आठवी ढकल्पास पद्धत बंद करण्यात आलेले आहेत नेमकी ही पद्धत बंद झाल्यामुळे आता पासिंग पद्धत कशी असणार त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी आता काही नियम बनवलेले आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण … Read more