SBI BANK SCHEMES आज आपण पाहणार आहोत की एसबीआय बँकेच्या कोणत्या योजनेत आपण पैसे गुंतवले तर आपल्याला 27 लाख रुपये मिळतील याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्याला पात्रता निकष करावे लागतील कागदपत्र काय लागतील त्याचप्रमाणे नेमकं योजनेचे नाव काय आहे आणि गुंतवणूक आपण कसे करावे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात.
SBI BANK SCHEMES संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एसबीआय बँक म्हणजे आपल्या देशातील सर्वात सुरक्षित बँक एसबीआय बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात एटीएम कार्ड डेबिट कार्ड त्याचप्रमाणे सरकारी योजनेचा लाभ मिळणे आणि एसबीआय बँक सर्वात जगभरात आहे देशभरात आहे आणि सर्वच सुरक्षित व्यवहार त्या ठिकाणी होत असतात त्याचप्रमाणे एसबीआय बँकेमध्ये काही योजना देखील आहेत आजच्या युगामध्ये प्रत्येक जण गुंतागुंती कुठे ना कुठे करत असतो कोणीच शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो कोणी जमीन घेतो कोणी प्लॉट घेतो आणखीन एफडी करतात तर तुम्हाला माहिती आहे का एसबीआय मध्ये अशी एक योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जवळपास चांगला मोबदला मिळेल याचेच माहिती आपल्याला आज घ्यायची आहे.
SBI BANK SCHEMES पब्लिक प्रोविडेंट फंड योजने वर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी किमान 500 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच या योजनेमध्ये एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करू शकता.
पीपीएफमध्ये मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष आहे. तथापि, हे एकाच वेळेस 5 वर्षांसाठी वाढवता येते. 5 वर्षांचा वाढलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर, हे पुन्हा एकाच वेळेस 5 वर्षांसाठी पुढे वाढवता येते. पीपीएफ खात्यातील योगदान आयकर अधिनियमाच्या कलम 80C तहत आयकर कपात करण्यासाठी पात्र आहे. याच कारणामुळे हे फक्त पगारदारांसाठीच नाही तर स्वयंपूर्ण काम करणाऱ्यांमध्ये गुंतवणुकीचे लोकप्रिय विकल्प बनवितो.
किमान ठेवीचा आकार : 500 रुपये वार्षिक
कमाल ठेवीचा आकार : 1.5 लाख रुपये वार्षिक
मॅच्युरिटी कालावधी : 15 वर्षव्याज दर : 7.1% वार्षिक
टॅक्स लाभ : 80C तहत EEE स्थिती
कर्ज सुविधा : उपलब्ध
1 वर्षात 25 हजार रुपये बचतीवर किती परतावा मिळेल
पीपीएफमध्ये प्रत्येक वर्षी ठेवी : 25,000 रुपये
व्याज दर : 7.1 टक्के वार्षिक
मॅच्युरिटी कालावधी : 15 वर्ष
15 वर्षांत एकूण जमा : 3,75,000 रुपये
15 वर्षांनी फंड : 6,78,035 रुपये
व्याजातून एकूण फायदा : 3,03,035 रुपये
1 वर्षात 1 लाख रुपये बचतीवर किती परतावा मिळेल
पीपीएफमध्ये प्रत्येक वर्षी ठेवी : 1,00,000 रुपये
व्याज दर : 7.1 टक्के वार्षिक
मॅच्युरिटी कालावधी : 15 वर्ष
15 वर्षांत एकूण जमा : 15,00,000 रुपये
15 वर्षांनी फंड : 27,12,139 रुपये
व्याजातून एकूण फायदा : 12,12,139 रुपये
1 वर्षात 1.50 लाख रुपये बचतीवर किती परतावा मिळेल
पीपीएफमध्ये प्रत्येक वर्षी ठेवी : 1,50,000 रुपये
व्याज दर : 7.1 टक्के वार्षिक
मॅच्युरिटी कालावधी : 15 वर्ष
15 वर्षांत एकूण जमा : 22,50,000 रुपये
15 वर्षांनी फंड : 40,68,209 रुपये
व्याजातून एकूण फायदा : 18,18,209 रुपये
PPF बचतीतून 1 कोटी रुपये परतावा कसा मिळेल?
पीपीएफ मध्ये दरवर्षी ठेव: 1,50,000 रुपये
व्याज दर: 7.1 टक्के वार्षिक
ठेवची एकूण कालावधी: 25 वर्ष (15+5+5)
15 वर्षात एकूण जमा: 37,50,000 रुपये
15 वर्षांनंतर फंड: 1,03,08,015 रुपये
व्याजाचा फायदे: 65,58,015 रुपये
अशाप्रकारे आपण पाहिलं की एसबीआय बँकेच्या कोणत्या योजनेत आपण पैसे गुंतवले आपल्याला जवळपास 27 लाख रुपये मिळतील कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवण्याच्या आधी तुम्ही सर्व त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आर्थिक सल्लागार यांचा सल्ला देखील घेणे गरजेचे आहे त्यानंतरच गुंतवणूक करावी त्याचप्रमाणे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्लास साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा
Ladki bhen ka form chaiye thaa plsss mujhe paiso ki jarurat hai mujhe clg k fees bharne hai studies k liye b lagte hai
Reply
Mast