WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank new rules april बँकेच्या नियमात मोठा बदल आजपासून सेविंग खात्यात एवढीच रक्कम ठेवता येणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank new rules april आज आपण पाहणार आहोत की बँकेच्या नियमांमध्ये कोणता मोठा बदल झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या सेविंग खात्यामध्ये आपल्याला किती रक्कम ठेवता येईल आणि कशाप्रकारे कोणत्या बँकेत किती रक्कम आपल्याला काढता येते व ठेवता येते या संदर्भात आता एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.

Bank new rules april संपूर्ण माहिती

राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जुने आर्थिक वर्ष 31 मार्च संपले आता नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू झाले आहे यानंतर प्रत्येक नियमांमध्ये काही ना काही बदल होत असतात पेट्रोल असेल दिसत असेल सोन्या असेल अन्नधान्य असेल ते असेल त्या प्रत्येकाच्या किमती कमी जास्त झालेले आहेत त्याचप्रमाणे आता बँकेचे देखील काही नियम बदललेले आहेत तुमचे जर बँकेत सेविंग खाते असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या बँकेत सेविंग खाते उघडतो या बँकेच्या सेविंग खात्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा देखील लाभ मिळतो आणि त्याच प्रमाणे बँकिंग कडून काही सुविधा देखील मिळतात जसं की एटीएम कार्ड त्याचप्रमाणे इतर सरकारी योजना यांचा देखील लाभ त्यांना मिळत असतो आता बँकेच्या नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत तेच नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.

Bank new rules april नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून बँकिंगशी संबंधित अनेक मोठे बदल झाले आहेत. ज्याचा फटका करदात्यांबरोबरच पगारदार आणि सर्वसामान्य जनतेला बसला आहे. इतकंच नाही तर, यूपीआयमधील झालेले बदल आणि बँकेच्या मिनिमम बॅलन्स नियमाची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

यूपीआय नियमात काय बदल झाला?
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी काही बदल केले आहेत. ज्यामध्ये अनेक दिवसांपासून निष्क्रिय असलेले, वापरात नसलेले मोबाइल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. एनपीसीआयने बँका आणि गुगलसारख्या थर्ड पार्टी यूपीआय पेमेंट प्रोव्हायडर्सना फोनवर असे निष्क्रिय नंबर काढून टाकण्यास सांगितलंय. म्हणजेच जर तुमच्याकडे एखादा जुना नंबर असेल ज्यावरून तुम्ही यूपीआय वापरता पण तो नंबर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे, तर तुम्ही यापुढे तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही.

एनपीसीआयनं यूपीआयसाठी मिनिमम बॅलन्सचा कोणताही नियम लागू केलेला नाही. यूपीआयची व्यवहार मर्यादा (जसे की सामान्य व्यवहारांसाठी दररोज एक लाख रुपये) आणि सुरक्षा नियम १ एप्रिलपासून अपडेट करण्यात आले आहेत. परंतु मिनिमम बॅलन्सचा यात उल्लेख नाही.

बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सचा नियम
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यासारख्या अनेक मोठ्या बँकांनी १ एप्रिलपासून आपल्या मिनिमम बॅलन्समध्ये बदल केला आहे. खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास ग्राहकांना दंडाला सामोरं जावं लागणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया: बचत खात्यासाठी मेट्रो शहरांमध्ये ३००० रुपये, शहरी भागात २००० रुपये आणि ग्रामीण भागात १००० रुपये किमान शिल्लक असू शकतं. शिल्लक न ठेवल्यास ५० ते १०० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
पीएनबी : मिनिमम बॅलन्स १००० ते २००० रुपये आणि दंड ५० रुपयांपासून सुरू होतो.

कॅनरा बँक : किमान शिल्लक रक्कम १००० रुपयांपासून सुरू होते. दंडाची रक्कम खात्याच्या प्रकारानुसार वेगळी असू शकते. इन्कम बॅलन्स आणि पेनल्टीचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असू शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बँकेच्या नियमांमध्ये काय बदल झालेले आहेत सेविंग खात्यात आपल्याला किती रक्कम ठेवता येणार आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment