WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian army recruitment 10वी पासवर भारतीय सैन्यात नोकरी पगार 40हजार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian army recruitment आज आपण पाहणार आहोत की भारतीय सैन्यामध्ये नोकरी निघालेली आहे यासाठी पात्रता काय असेल अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचा की ऑफलाईन करायचा कागदपत्र कोणती लागतील पात्रता निकष काय असतील त्याचप्रमाणे ही नोकरी आपल्याला कशी मिळवता येईल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत भारतीय सैन्यात दहावी पास वर निघालेली आहे नोकरी तर बघुयात संपूर्ण माहिती.

Indian army recruitment पूर्ण माहिती


राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठे आनंदाची बातमी समोरीत आहे किंवा देशाची सेवा ज्यांना करायचे आहे अशा नागरिकांसाठी तरुणांसाठी देखील आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्हाला ही देश सेवा करण्याची एक सुवर्णसंधी आहे कारण इंडियन आर्मी अग्निवीर या ठिकाणी भरती निघालेली आहे या भरतीसाठी तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे पात्रता निकष काय असतील वयाची अट काय असेल आणि तुम्हाला ही नोकरी कशी मिळवता येईल प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते की आपल्याला देशाची सेवा करायची आहे त्यामुळे ते आर्मी जॉईन करत असतात तर अशा सर्व तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आलेली आहे तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती

Indian army recruitment १० वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी आहे. इंडियन आर्मीमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीला सुरुवात झाली आहे. ११ मार्चपासून या भरतीसाठी अर्ज सुरु झाले असून १० एप्रिल २०२५ हि अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. म्हणजेच आता फॉर्म भरण्यासाठी फक्त १० दिवसांचा वेळ बाकी आहे. १७ ते २१ वर्षे वयाचे उमेदवार अग्निवीर योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात.

अग्निवीर योजनेअंतर्गत अग्निवीर जीडी, टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला पोलिस या पदांसाठी भरती केली जाईल. याशिवाय, हवालदार (सर्वेक्षक), हवालदार (शिक्षण), जेसीओ (धार्मिक शिक्षक), जेसीओ (केटरिंग) आणि ऑटोमेटेड कार्टोग्राफर यांसारख्या पदांसाठीही भरती केली जाईल. Infosys Lex Certification Exams Dumps

कसा आणि कुठे अर्ज भरावा-
अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची तुम्हाला आर्मी वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल. योग्य तपशील टाकून तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल.

वयोमर्यादा –
अग्निवीर भरती २०२५ (Agniveer Bharti 2025) साठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे. याच्यापेक्षा कमी जास्त वय असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. 1 ऑक्टोबर 2025 ही तारीख आधारभूत मानून किमान आणि कमाल वयोमर्यादा मोजली जाईल.  

शैक्षणिक पात्रता –
जनरल ड्युटी पदांसाठी १०वी उत्तीर्ण आणि ट्रेड्समनसाठी ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एका वेळी दोन पदांसाठी अर्ज करा
अग्निवीर भरतीसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे. यावेळी भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उमेदवार एकाच वेळी दोन पदांसाठी अर्ज करू शकतात.
अग्नीवीर पदासाठी प्रवेश परीक्षा साधारणपणे जूनमध्ये घेतली जाईल. या संदर्भातील अंतिम तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा ही 13 भाषांमध्ये घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सह इतर भाषा असतील.
अग्नीवीर म्हणून काम सुरु केल्यास 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण त्यांना दिलं जाईल. अग्नीवीर म्हणून काम करण्याचा कालावधी चार वर्षे आहे. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के अग्नीवीर भारतीय सैन्यदलात नियमित केडरमध्ये दाखल होतील. 

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला भारतीय सैन्यात नोकरी कशी मिळेल या विषयाचे आपण माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment