BOB RECRUITMENT आज आपण पाहणार की दहावी पास वर आपल्याला बँकेत नोकरी मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पगार किती असेल वयाची अट किती असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत.
BOB RECRUITMENT संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे बँकेतील नोकरी निघलेले आहे तुम्ही जर बेरोजगार असाल दहावी पास असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे कारण बँकेत नोकरी निघालेली आहे पगार देखील भरपूर आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे एक नोकरी असेल तर नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला एक चांगला जीवन जगताप येत तर ही संधी तुमच्यासाठी आलेली आहे नावी पास वर नोकरी आहे भगव्यात संपूर्ण माहिती
BOB RECRUITMENT बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये १०वी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्हाला bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३ मेपासून सुरु झाली आहे.
बँक ऑफ बडोदामधील (Bank Of Baroda)या भरतीमध्ये ५०० जागा रिक्त रिक्त आहेत.या पदांसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १०वी पास असणे गरजेचे आहे. तसेच ते उमेदवार ज्या ठिकाणी राहतात त्या प्रदेशाची भाषा त्यांना लिहता आणि बोलता यायला हवी.
बँक ऑफ बडोदात भरती (Bank Of Baroda Bharti)
बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २६ वर्षे असावी.१ मे १९९९ ते १ मे २००७ या कालावधीत जन्म झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहेत. या नोकरीबाबत अधिसूचना बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा आणि लोकल लँग्वेज एफिशियंशी ही परीक्षा पास केल्यानंतर केली जाणार आहे. जे उमेदवार ऑनलाइन परीक्षा पास करणार तेच लोक ही परीक्षा देऊ शकणार आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३७००० रुपये पगार मिळणार आहे.वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर बँकेत नोकरी कशी निघाली आहे याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Mala kamachi garach aahe