WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio plan जिओयूजर साठी मोठी आनंदाची बातमी कंपनीचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio plan आज आपण पाहणार की जियो यूजर साठी कोणती आनंदाची बातमी आहे कोणता कंपनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जिओ धारकांना कोणता लाभ होणार आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत जिओ युजरसाठी कंपनीने मोठा निर्णय घेतलेला आहे तर बघूयात संपूर्ण माहिती

Reliance Jio plan संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज प्रत्येकाला डिजिटल युगामध्ये मोबाईल आहे मोबाईल म्हणजे जियो सिम कार्ड मध्ये प्रत्येकाकडे वेगळे प्रकारचे सिम कार्ड असतात यामध्ये एअरटेल असेल आयडिया असेल बी असेल बीएसएनएल असेल तर तुमच्याकडे जर जिओचा सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर बघूया संपूर्ण माहिती

Reliance Jio plan जेव्हापासून जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर कंपन्यांची धुळधाण झालेली पाहायला मिळाली. यातील अनेक कंपन्यांनी आपलं दुकान कायमचं बंद केलं तर काही एकमेकांत विलीन करण्यात आल्या. सध्या बाजारात जिओसोबतएअरटेल, व्होडाफोन आणि बीएसएनएल हे चारच खेळाडू राहिले आहेत. यामध्ये जिओने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मार्च २०२५ चा दूरसंचार कंपन्यांच्या वापरकर्त्यांचा डेटा जारी केला आहे. डेटानुसार, उद्योगपती मुकेश अंबानींच्या जिओने पुन्हा बाजी मारली आहे.

व्होडाला मोठा धक्का बसला
ट्रायच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये २१.७४ लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडून रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम बाजारपेठेत आपले आघाडीचे स्थान मजबूत केले. या काळात भारती एअरटेलने १२.५० लाख नवीन ग्राहक जोडले. दुसरीकडे, व्होडाफोन आयडियाने त्यांच्या नेटवर्कवरून ५.४१ लाख मोबाइल वापरकर्ते गमावले. कंपनीची ग्राहकसंख्या २०.५३ कोटींवर घसरली आहे.

जिओचे सध्या किती वापरकर्ते आहेत?
आकडेवारीनुसार, जिओने मार्च महिन्यात २१.७४ लाख वायरलेस वापरकर्ते जोडले आहे. आता त्यांच्या एकूण ग्राहकांची संख्या ४६.९७ कोटी झाली. दुसऱ्या क्रमांकावर भारती एअरटेल असून त्यांच्या मोबाईल ग्राहकांची संख्या ३८.९८ कोटी इतकी आहे.

ग्रामीण भागातही ग्राहक वाढले
ट्रायने त्यांच्या मासिक ग्राहक जोडणी अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस एकूण वायरलेस (मोबाइल+५जी-एफडब्ल्यूए) ग्राहकांची संख्या ११६.०३ कोटी होती, जी मार्च २०२५ च्या अखेरीस ११६.३७ कोटी झाली. अशाप्रकारे, मासिक वाढीचा दर ०.२८ टक्के होता. शहरी भागातील एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या फेब्रुवारी २०२५ मध्ये ६३.४ कोटी होती, जी मार्च २०२५ मध्ये ६३.२५ कोटींवर आली. या काळात ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या ५२.६३ कोटींवरून ५३.११ कोटींवर पोहोचली.

जिओ आणि एअरटेलमध्ये तगडी स्पर्धा
जरी ऑपरेटरनिहाय ग्राहकांचा डेटा शेअर केला गेला नसला तरी, मागील कामगिरीच्या आधारे, असे मानले जाते की जिओ आणि एअरटेलने सर्वाधिक नवीन ग्राहक जोडण्यात यश मिळवलं आहे. आर्थिक दबावामुळे व्होडाफोन आयडियाची वाढ मर्यादित राहिली आहे, तर 4G सेवांचा विस्तार करण्यात विलंब झाल्यामुळे बीएसएनएल स्पर्धेत मागे पडत आहे.

बीएसएनएलला सूर सापडेना?
बीएसएनएलने टाटा समूहातील कंपनीशी करार केल्यानंतर टेलिकॉम कंपनीचे नशीब पालटले. त्यांची ग्राहक संख्या प्रचंड वाढली. लागलीच त्यांनी ५जी लाँच करण्याची घोषणाही केली. नवीन सीमकार्ड ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात आले. पण, प्रत्यक्षात बीएसएनएल ग्राहकांना ४जी इंटरनेट चालवण्यातही अडचण येत आहे. पुण्यासारख्या शहरी भागातही नेटवर्क समस्या येत असल्याने ग्राहक कंटाळले आहेत. कंपनीने लवकरच यावर तोडगा काढला नाही तर ग्राहक पुन्हा दुसऱ्या कंपनी नंबर पोर्ट करण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील जीओ यूजर साठी कोणती आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करत पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment