Ladaki bahin may hafta आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कोणत्या 3000 मिळणार आहे याविषयी आपण आज माहिती मिळणार आहोत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला आहे त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल आणि किती रुपये मिळणार आहे याविषयी आपण माहिती घेऊयात
Ladaki bahin may hafta संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्याला मिळालेला आहे आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्याचप्रमाणे काही महिलांना आता मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये मिळणार आहे नेमकं कोणत्या महिलांना यतीन हजार रुपये मिळणार आणि कशामुळे मिळणार याविषयी आपण आज माहिती सविस्तर घेणार आहोत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता तुम्हाला मेचा हप्ता देखील लवकर मिळणार आहे बघुयात संपूर्ण माहिती
Ladaki bahin may hafta लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. एप्रिलच्या हप्त्यानंतर आता महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभा निवडणूकीपूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत काही अंबलबजावणी अजूनही झालेली नाही. दरम्यान, मे महिन्यात आता काही लाडक्या बहिणींना ३००० रुपये दिले जाणार आहेत.
या लाडक्या बहिणींना मिळणार ३००० रुपये
लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. तर काही महिलांना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. ज्या लाभार्थी महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना मे महिन्यात ३००० रुपये जमा मिळण्याची शक्यता आहे. या महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाऊ शकतो. परंतु लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचा लाभ बंद केला जाईल.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा काही कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्यांना मे महिन्यात ३००० रुपये दिले जाऊ शकतात.
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये दिला जाऊ शकतो. या योजनेत मे महिन्यातदेखील महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये मिळणार आहे कोणत्या याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा