Bank of Baroda vacancy आज आपण पाहणार आहोत की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे नोकरी मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत कशाप्रकारे हे आपल्याला नोकरी मिळवता येईल आणि त्यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन भरायचे किंवा ऑफलाईन करायचा.
Bank of Baroda vacancy संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला जर आपण नोकरीच्या शोधात असेल तर आपल्याला चांगले नोकरी कशी मिळेल यासाठी आपल्याला कोणत्या जागा निघतात कुठे निघतात याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत की या दहावी पास वर तुम्ही नोकरी मिळू शकतात आणि जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी भरपूर आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आपल्याला अर्ज कसा करायचा पगार किती असेल पात्रता निकष काय असतील वयाची अट काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघणार आहोत आणि ही नोकरी आपल्याला कशाप्रकारे मिळेल काय तारीख आहे तर बघूया संपूर्ण माहिती
Bank of Baroda vacancy बँक ऑफ बडोदामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 500
रिक्त पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (शिपाई)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 01 मे 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/
PWD/महिला: ₹100/-]
पगार : 19500/- ते 37,815/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2025परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.bankofbaroda.in/
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे नोकरी मिळेल यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याविषयी आपण आज माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा
Yas I am ready👌👌👌
I am a to join
माझे नाव शंभूराज शिंदे मी इयत्ता दहावी झालेली आहे मला कामाला लावायचे आहे आमची गरीब परिस्थिती आहे
I am shambhu
Gyno kriya hai
🙏 खूप छान वाटले वेबसाईट
खुप छान पेज आहे