SSC rechaking form आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाचा परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये जवळपास किती निकाल लागलेला आहे आणि किती मुलांना 100% गुण मिळालेले आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत त्याचप्रमाणे ज्या मुलांना कमी मार्क मिळालेले आहेत आणि काही अपयश आलेल्या अशा मुलांनी काय करावे याची देखील माहिती बघुयात
SSC rechaking form संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे दहावी बोर्डाचा निकाल महाराष्ट्रात लागलेला आहे त्याचप्रमाणे काही मुलांना अपयश आलेले आहेत अशा मुलांनी जवळपास रिचेकिंग आणि रेवोल्युशन असे दोन फॉर्म असतात ते तुम्ही भरू शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचे पेपर परत चेक होतील मार्क काउंट सोडतील आणि तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतो त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा कधी असेल तरी तुम्हाला परीक्षेत अपयश आले तर हचू नका तुम्ही पुरवणी परीक्षा देऊन चांगले मार्क मिळू शकतात पुरवणी परीक्षा देखील आता पुढील महिन्यात होणार आहे त्यामुळे आणि तुमचे एक दोन विषय जर तुम्हाला अपयश आलं असेल तर तुम्ही एटी-केटी सिस्टमनुसार अकरावीत देखील ऍडमिशन करू शकतात त्यामुळे काळजी करू नका.
211 मुलांना 100 पैकी 100 तर 285 मुलांना 35%
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज जाहीर झाला. आता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 211 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. त्यामुळे अर्थातच या विद्यार्थ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. पण राज्यातील 285 असे विद्यार्थी आहेत जे काठावर पास झाले असून त्यांनी नवा विक्रमच केला आहे.
विभागानुसार दहावीचा निकाल
कोकण – 98.82%
पुणे – 94.81%
छत्रपती संभाजीनगर – 92.82%
मुंबई – 95.84%
कोल्हापूर – 96.78%
अमरावती – 92.95%
नाशिक – 93.04%
लातूर – 92.77%
नागपूर – 90.78%
ताईगिरी ! यंदाही मुलींची बाजी… कोकण अव्वल
दहावीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 96.14 टक्के मुली यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 92.31 टक्के मुले या परीक्षेत पास झाले आहेत. तर कोकण विभागाचा निकाल यंदा नेहमीप्रमाणे सर्वाधिक लागला आहे. कोकण विभागातील 98.82 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारली. तर नागपूरचा सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे.
महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र SSC बोर्डाने आज पुण्यात पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. 1455433 विद्यार्थी पास झाले. एकूण 94.10 टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून येथे 98.82 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील 10 वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला किती मुलांना किती मार्क मिळवले आहेत या विषयाचे आपण माहिती मिळवलेली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तसेच तुम्हाला दहावीच्या बोर्डाच्या नोट्स हवे असतील तर 9322515123या क्रमांकावर फोन करा