WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin money लाडक्या बहिणींना 40हजार मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin money आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समृद्धी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना जवळपास 40हजार मिळणार आहेत त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल निकष काय असतील आणि यासाठी आपल्याला लाडक्या बहिणींना काय करावे लागेल याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि हे तीस हजार रुपये चाळीस हजार कोणाला भेटतील याविषयी आपण माहिती घेऊ

Ladaki bahin money संपूर्ण माहिती

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समजत आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतात हे आपल्याला माहित आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी एकनाथ शिंदे यांनीही योजना सुरू केली आहे जवळपास ही योजना कमी कालावधीत अत्यंत लोक काय झालेले आहेत या अंतर्गत त्यांनी महिलांना दीड हजार रुपये मिळतात तर त्यामध्ये आता तुम्हाला माहित आहे का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की जवळपास लाडक्या बहिणीला 30 ते 40 हजार मिळतील तुम्ही लाडक्या बहिणीने कसे मिळते आणि त्यासाठी त्यांना काय करावे लागेल याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

Ladaki bahin money अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. सरकार बँकांशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणेर 1500 रुपये बँकांकडे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार इथं लाडक्या बहिणी बसल्यात मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहिन्याला 1500 रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला त्यात बसतात त्यांना योजना बंद करणार नाही. या योजनेतून लाडक्या बहिणींना मदत होते. आम्ही एक प्रस्ताव समोर आणलेला आहे, काही बँका पुढं आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले. 

काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. आमचे दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात, त्या ऐवजी  भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे, हप्ता लाडकी बहीण मधून हप्ता जाईल. 40 हजार रुपयांचं भांडवल मिळालं तर बहीण काही तरी व्यवसाय करु शकले. त्याच्यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. हे होऊ शकतं, महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा, असं अजित पवार म्हणाले. मी माझ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे ती योजना कशी आहे.  आम्ही हा कार्यक्रम देणार आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, अशी विनंती असल्याचं अजित पवार म्हणाले

अशाप्रकारे आपण पहिले राज्यातील लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 कसे मिळतील याविषयी आपणास माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Ladaki bahin money लाडक्या बहिणींना 40हजार मिळणार सरकारचा मोठा निर्णय”

Leave a Comment