WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airtel new plan एअरटेल धारकांसाठी आनंदाची बातमी लॉन्च केला जबरदस्त प्लॅन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Airtel new plan आज आपण पाहणार आहोत ती एअरटेल धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी समोर आलेली आहे एअरटेल मी आता कोणता प्लॅन लॉन्च केलेला आहे आणि याचे काय फायदे ग्राहकांना मिळणार आहे आता हा प्लॅन किती दिवसाचा आहे त्याचप्रमाणे किती पैसे आपल्याला लागणार आहेत आणि याच्यात आपल्याला काय काय बेनिफिट्स भेटणार आहेत बघुयात पूर्ण माहिती

Airtel new plan संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर एरटेल ग्राहक असतात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण एरटेल ने एक महत्त्वाचा प्लॅन लॉन्च केलेला आहे या आपल्या अंतर्गत तुम्हाला जबरदस्त फायदा होऊ शकतो आजच्या डिजिटल युगामध्ये भरपूर जणांकडे आता मोबाईल आहेत मोबाईल आला म्हणजे सिम कार्ड आहेत आणि सिम कार्ड मध्ये जर तुमच्याकडे एअरटेल कार्ड असेल तर तुम्हाला आता किती दिवसाचा प्लॅन किती रुपयात मिळणार आणि याच्यात कुठल्या प्रकारचे फायदे मिळणार आहेत याचीच माहिती आपण आज घेणार आहोत तर बघुयात की संपूर्ण माहिती

Airtel new plan एअरटेल ही देशातील एक नावाजलेली टेलिकॉम कंपनी आहे जी आपल्या युजर्सना वेगवेगळे प्लान्स ऑफर करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा इंटरनॅशनल रोमिंग प्लान लाँच केला आहे. या प्लानमुळे परदेशात जाणाऱ्यांना खूप सोपं होणार आहे. या अंतर्गत १८९ देशांमध्ये राहणाऱ्या युजर्संना अनलिमिटेड हाय स्पीड डेटा मिळणारे. हा प्लान भारतात आणि भारताबाहेर वापरता येईल. चला तर मग जाणून घेऊ.

Airtel चा IR प्लान
या नव्या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड डेटा मिळणार असून परदेशात उतरताच तो आपोआप अॅक्टिव्हेट होईल. विमानातही युजर्स कनेक्टेड राहू शकतील. युजर्संना २४ तास कस्टमर सपोर्ट मिळणार आहे. ग्राहकांना हवं असल्यास हा प्लान दरवर्षी आपोआप रिन्यू केला जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं.

काय आहे बेस्ट?
एअरटेलच्या या आंतरराष्ट्रीय प्लानची किंमत ४,००० रुपये असून यात एक वर्षाची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना कॉलिंगसाठी १०० मिनिटं आणि १०० एसएमएस मिळत आहेत. तसंच इंटरनेट वापरण्यासाठी ५ जीबी डेटा मिळणार आहे. हे सर्व लाभ दीर्घकाळ देशाबाहेर असलेल्या अनिवासी भारतीयांना मिळणार आहेत. भारतात हा प्लॅन रिचार्ज केल्यास युजर्संना इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी १.५ जीबी डेटा मिळेल. कोणत्याही नेटवर्कवर बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच कोणत्याही नंबरवर पाठवण्यासाठी दररोज १०० एसएमएसही मिळणार आहेत.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा नवीन रिचार्ज प्लॅन परदेशात स्थानिक सिमकार्ड खरेदी करण्यापेक्षा स्वस्त असू शकतो. ग्राहक आपला डेटा आणि कॉल वापर पाहण्यासाठी, बिलं तपासण्यासाठी आणि आवश्यक असल्यास अधिक डेटा आणि मिनिटं खरेदी करण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपवापरू शकतात. रिचार्ज करण्यासाठी तुम्ही एअरटेल थँक्स अॅप किंवा पेटीएम, जीपे सारख्या इतर प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता

अशाप्रकारे आपण पाहिलं की एअरटेल ग्राहकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप पद्धतीने ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment