WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki installment APRIL या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आतच यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki installment APRIL आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत याबाबत एक मोठे अपडेट आलेले आहे आता लाडके बहिण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना दीड हजार रुपये मिळतात परंतु राज्यातील काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळाले आता कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणारे पैसे मिळणार आहेत याची माहिती आपण बघणार आहोत

Ladaki installment APRIL संपूर्ण माहिती


राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी वहिनी योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे परंतु आता निवडणूक झाल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणीचे छाननी सुरू झालेले आहेत काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या तर काही लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत नेमकं या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत आणि आज ना पाचशे रुपये काय मिळणार आहेत याबद्दलच आपण आज माहिती पाहणार आहोत

Ladaki installment APRIL मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून राज्यातील महिलांना 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. महायुती सरकारीने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केली. परंतु, आता काही महिलांच्या बँक खात्यात केवळ 500 रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली. 1500 रुपये ऐवजी 500 रुपये खात्यावर का जमा झाले? याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. याबाबत आता महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिलीये.

पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजेतून काही महिलांना लाभ मिळतो. त्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये देण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.

त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद

राज्यातील कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नसलेल्या महिलांनाच आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत. निराधार योजनेतून पैसे घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे. तसेच सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 500 रुपये पाठवण्यात येत आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला एका वर्षामध्ये 12 हजार रुपये मिळतील. या महिलांना उरलेल्या 6 हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजनेतून दिली जाणार आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील नियमात दिवसेंदिवस बदल होत आहेत. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या बहुतांश महिलांना 1500 रुपये देण्यात आले होते. परंतु, त्यानंतर विविध विभागांमार्फत चौकशी करून पात्रता निश्चित केली जात आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण बघितलं आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

3 thoughts on “Ladaki installment APRIL या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आतच यादी जाहीर”

  1. कृपया पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना सुरू करावी अणि आमच्या सारख्यांना त्याचा लाभ घेता येऊ दे
    धन्यवाद

    Reply
  2. कृपया पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना सुरू करावी अणि मला त्याचा लाभ त्याचा लाभ घेता येऊ दे
    धन्यवाद

    Reply
  3. कृपया पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना सुरू करावी अणि मला त्याचा लाभ त्याचा लाभ घेता येऊ दे

    Reply

Leave a Comment