WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airport Recruitement 2025 भारतीय विमानतळात भरती पगार 50 हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Airport Recruitement 2025 आज आपण पाहणार आहोत की भारतीय विमानतळा मध्ये भरती निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत वयाची अट काय असेल पगार किती असेल अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाइन बघूयात संपूर्ण माहिती

Airport Recruitement 2025 पूर्ण माहिती

आजच्या युगामध्ये प्रत्येकाला नोकरीची गरज असते शिक्षण झालेले असते परंतु नोकरी मिळत नसते नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे भारतीय विमानतळ राजधानीकरणात एक मोठी भरती निघालेली आहे या भरती विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला एक चांगलं जीवन जगता येत कारण एक चांगला पगार आपल्याकडे येतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी नोकरीचे कॉल येतात परंतु आपल्याला नोकरी मिळत नाही काही वेळेस आपल्याला नोकरी माहिती पडत नाही म्हणून आज तुम्हाला संपूर्ण माहिती बघणार आहोत

भरतीचे नाव – भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025

भरती विभाग – AAI विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी आहेत.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 0206 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – जाहिरात पहा

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

आवश्यक कागदपत्रे –

पासपोर्ट साईज फोटो

आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)

रहिवासी दाखला

उमेदवाराची स्वाक्षरी

शाळा सोडल्याचा दाखला

शैक्षणिक कागदपत्रे

उमेदवाराची स्वाक्षरी

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेअर

डोमासाईल प्रमाणपत्र

MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/92378/Registration.html

अशाप्रकारे आपण पाहिलं की भारतीय विमानतळामध्ये जी भरती मधली आहे त्यासाठी अर्ज पात्रता काय आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वापर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment